Sushma Andhare Live : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रेसला अंधारेंचं उत्तर
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-11-03
Просмотров: 81070
#sushmaandhare #ranjeetsinhanaiknimbalkar #phaltan
सुषमा अंधारे फलटणमध्ये गेल्या होत्या. त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप केले होते. अंधारेंनी फलटणच्या पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या देखील मांडला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील पोलिसांना दिलं होतं. त्यानंतर संध्याकाळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिलं होतं. या सगळ्यानंतर आता सुषमा अंधारे पुन्हा प्रेस घेत खुलासे करणार आहेत.
#RPT0429
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: