Surgad Fort
Автор: Nagar Trekkers
Загружено: 2025-12-02
Просмотров: 331
सुरगड हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून विखुरलेला एक पर्वतीय दुर्ग आहे. सुरगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहा शहराजवळ रायगड जिल्ह्यातील घेरासूरगड. कुंडलिका नदीवरील रेवदंडा पासून सुधागड किल्ल्यापर्यंतच्या थोडा आणि तामिनी घाट या व्यापारी मार्गाचे संरक्षण आणि लक्ष ठेवण्यासाठी सुरगड निर्मित झाला.
#सुरगड #Surgad #nagartrekkers #fortsofmaharashtra #रोहा #कुंडलिका
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: