Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

एकमेकांच्या जीवावर उठले तरीही पवार - पंडित पोलिसात तक्रार देत नाहीत | karyarambh | georai politics

Автор: karyarambh

Загружено: 2025-12-05

Просмотров: 8410

Описание:

गेवराईचे पंडित आणि पवार यांच्यातील वादाचा दुसरा अंक आता सुरू झालाय. पहिल्या अंकात पोरा-पोरांच्या भांडणात मोठ्यांची एन्ट्री झाली होती. आता दुसर्‍या अंकात आरोपांची राळ उठवली जातेय. बाळराजे पवारांना अमरसिंह पंडितांना जीव घ्यायचा होता, असा आरोप पंडित गट करतोय तर आता पवार गटाने देखील अमरसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवार गटाचे जखमी विष्णूपंत आतकरे म्हणाले, अमरसिंह पंडित बंदूक घेऊन आले होते. त्यांनी पृथ्वीराजच्या हातात बंदूक देत, शिवराज पवारला गोळ्या घाल अशी चिथावणी दिल्याचा आरोप केलाय. गेवराईतील पवार-पंडित यांचा राडा खरं तर परळीतील राड्यापेक्षा भयंकर आहे. इतिहासात देखील अशा अनेक गोष्टी घडल्यात ज्यामुळे पवार आणि पंडित यांचा राजकीय इतिहास काय आणि कसा राहीलाय हे लक्षात येतं. स्वातंत्र्यानंतरचा गेवराईचा इतिहास कसा राहीलाय? पंडित-पवार ऐकमेकांचा जीव घेण्यापर्यंत हल्ले करीत आहेत. मात्र तरीही दोन्ही गटाकडून फिर्याद दिली जात नाही. पोलीसांना स्वतःहून फिर्यादी व्हावं लागतं. हे सगळं प्रकरण मीडिया ट्रायलसाठी तयार केलं जातंय का? हेच आपण या व्हिडिओतून पाहुया...

गेवराईच्या फायटिंगची संपूर्ण स्टोरी | पवार की पंडित, कोण चुकले?
   • गेवराईच्या फायटिंगची संपूर्ण स्टोरी | पवार...  

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

#Georai, #PanditPawar, #MaharashtraPolitics, #BeedDistrict, #PoliticalFeud, #LocalNews, #BreakingNews, #MediaTrial, #PoliticalRivalry, #GeoraiHistory, #MaharashtraUpdate, #PanditGroup, #PawarGroup, #CrimeNews, #PoliticalClash, #GroundReport, #marathinews

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

एकमेकांच्या जीवावर उठले तरीही पवार - पंडित पोलिसात तक्रार देत नाहीत | karyarambh | georai politics

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Karuna Munde News | Eknath Shinde - BJP वर गंभीर आरोप | BMC Elections | Marathi News | N18V

Karuna Munde News | Eknath Shinde - BJP वर गंभीर आरोप | BMC Elections | Marathi News | N18V

Gevrai |  Pawar - Pandit वाद पुन्हा भडकला... पण त्यांचं नातं नेमकं काय?

Gevrai | Pawar - Pandit वाद पुन्हा भडकला... पण त्यांचं नातं नेमकं काय?

PMC ELECTION| BJP SHIVSENA ALLIANCE: पुण्यात शिवसेनेच्या 200 नाराज कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

PMC ELECTION| BJP SHIVSENA ALLIANCE: पुण्यात शिवसेनेच्या 200 नाराज कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

🔴Aaba Bagul Join Shinde Shivsena | भाजपने प्रवेश नाकारला... आबा बागुल शिवसेनेत गेले

🔴Aaba Bagul Join Shinde Shivsena | भाजपने प्रवेश नाकारला... आबा बागुल शिवसेनेत गेले

Изменения в программе MGNREGA в рамках программы VB-G RAM G | Редакционная статья с Суджитом Наир...

Изменения в программе MGNREGA в рамках программы VB-G RAM G | Редакционная статья с Суджитом Наир...

गेवराईच्या फायटिंगची संपूर्ण स्टोरी | पवार की पंडित, कोण चुकले? | कार्यारंभ |

गेवराईच्या फायटिंगची संपूर्ण स्टोरी | पवार की पंडित, कोण चुकले? | कार्यारंभ |

पंडितांचा मतदारसंघच वाऱ्यावर, एकहाती जिंकून दाखवणार, Balraje Pawar ठणकावून सांगितलं | Story Dot Com

पंडितांचा मतदारसंघच वाऱ्यावर, एकहाती जिंकून दाखवणार, Balraje Pawar ठणकावून सांगितलं | Story Dot Com

От восхваления Моди до критики Бхаратия Джаната Парти в парламенте — вернул ли «Рам» Шаши Тарура ...

От восхваления Моди до критики Бхаратия Джаната Парти в парламенте — вернул ли «Рам» Шаши Тарура ...

Anjali Damania EXCLUSIVE : दाऊदची धमकी, बॉडीगार्ड अन् राजकीय नेत्यांचे 'नवे' घोटाळे | LagavBatti

Anjali Damania EXCLUSIVE : दाऊदची धमकी, बॉडीगार्ड अन् राजकीय नेत्यांचे 'नवे' घोटाळे | LagavBatti

Amarsinh pandit!गेवराईत कमळ फुलणार कि घड्याळ बंद पडणार!#beed #marathinews#maharashtra#marathibatmya

Amarsinh pandit!गेवराईत कमळ फुलणार कि घड्याळ बंद पडणार!#beed #marathinews#maharashtra#marathibatmya

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....

सैराट फेम सुरेश विश्वकर्मा यांनी आदरणीय दादांची घेतलेली मुलाखत !

सैराट फेम सुरेश विश्वकर्मा यांनी आदरणीय दादांची घेतलेली मुलाखत !

शिवराज पवार,अमरभाई टेलर,युदधाजीत पंडित, गीता भाभी पवार बदामराव  पंडित यांचे भाषण

शिवराज पवार,अमरभाई टेलर,युदधाजीत पंडित, गीता भाभी पवार बदामराव पंडित यांचे भाषण

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

ОВОЩНОЙ КОРОЛЬ  против КРЁСТНОГО отца.  Война ПОКОЛЕНИЙ

ОВОЩНОЙ КОРОЛЬ против КРЁСТНОГО отца. Война ПОКОЛЕНИЙ

निवडणुकीत सुगंधा सदभाऊच्या विरोधात उभी राहणार | राया मराठी - भाग - २४० | Raya Marathi Episode - 240

निवडणुकीत सुगंधा सदभाऊच्या विरोधात उभी राहणार | राया मराठी - भाग - २४० | Raya Marathi Episode - 240

KOTHRUD POLICE LADY CASE: पुण्यातील महिलेनं कोल्हापूरच्या पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा

KOTHRUD POLICE LADY CASE: पुण्यातील महिलेनं कोल्हापूरच्या पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा

KOTHRUD POLICE STATION BLACKMAILER LADY: पुण्यातील ब्लॅकमेल क्वीन विरोधात अनेक गुन्हे दाखल

KOTHRUD POLICE STATION BLACKMAILER LADY: पुण्यातील ब्लॅकमेल क्वीन विरोधात अनेक गुन्हे दाखल

"ऊसतोडी वाल्यांनी बागायतदाराची पोरगी आणली पळून..!" #emotional #emotionalstory

Европа не решилась забрать российские активы, но Киев получит миллиарды // Новости TV3 Plus

Европа не решилась забрать российские активы, но Киев получит миллиарды // Новости TV3 Plus

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]