Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

अजूनही या लोकांना गावाच्या बाहेर का राहावं लागतंय? दिवसभर पाण्यात उभं राहून पोटाची भूक भागवावी लागते

Автор: Mi Vatsaru मी वाटसरू

Загружено: 2025-10-31

Просмотров: 19078

Описание:

एक वेळेस दोन राष्ट्रांमधील वाद संपुष्टात येतील, दोन धर्मातील तेढ कमी होईल किंवा दोन समाजातील संघर्ष मिटेल परंतु गरीब आणि श्रीमंत दरी कधीच कमी होणार नाही. एकीकडे मुठभर श्रीमंत आणि दुसरीकडे ढीगभर गरीब लोक हे चित्रण आहे, तिसरे महायुद्ध हे गरीब आणि श्रीमंताच्या दरीमुळे झाले तर आश्चर्य वाटायला नको.
आजही उपेक्षित राहिलेल्या, कधी संघर्ष न केलेल्या, केवळ मासेमारी, खेकड्या पकडून आणि मजुरी करून पोट भरणाऱ्या कातकरी समाजाचे भयानक वास्तव टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न.

एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.

Why do these people still have to live outside the village? They have to stand in water all day to satisfy their hunger.
Generations of people will never see the world of happiness beyond the walls of poverty. How can a society that has been forever marginalized survive?| YouTube Mi Vatsaru

#poverty #marginalized_society #happiness
#survival #lifesaving #fighting_spirit #hard_life #dense_forest #living_with_animals #life_in_forest #life_in_mountains #fight_for_money #forest_life #latest_news #bbc_news_marathi #loneliness #gramin_jeevan #bbc_earth #ibn_lokmat #life_in_poverty

आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
   • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...  
   • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...  
   • केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात ...  
   • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...  
   • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...  
   • वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प...  
   • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...  
   • साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...  

Music Credit : YouTube Music Library

Thanks for watching 🙏
@mivatsaru

मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

अजूनही या लोकांना गावाच्या बाहेर का राहावं लागतंय? दिवसभर पाण्यात उभं राहून पोटाची भूक भागवावी लागते

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

जगण्यासाठी मुलभूत गरजा नाहीत तरीही मग आजही कसे राहतात हे लोक पिढ्यानपिढ्या या जंगलात एकटे? | YouTube

जगण्यासाठी मुलभूत गरजा नाहीत तरीही मग आजही कसे राहतात हे लोक पिढ्यानपिढ्या या जंगलात एकटे? | YouTube

मदतीचे हात पुढे आले...रानमाणसाचं जीवन आणि घर प्रकाशमान झालं, ताईच्या स्वप्नाला बळ मिळाले | YouTube

मदतीचे हात पुढे आले...रानमाणसाचं जीवन आणि घर प्रकाशमान झालं, ताईच्या स्वप्नाला बळ मिळाले | YouTube

सुमारे १०० वर्षापुर्वी जीवनशैली कशी होती? १०५ वयाच्या बाबांनी नाचले गजा नृत्य कधी पाहिले का?|YouTube

सुमारे १०० वर्षापुर्वी जीवनशैली कशी होती? १०५ वयाच्या बाबांनी नाचले गजा नृत्य कधी पाहिले का?|YouTube

Иностранная невестка - беда в иранской традиционной семье

Иностранная невестка - беда в иранской традиционной семье

माळीण गाव: सह्याद्रीतील दुर्गम लोकजीवन | Malin Village Documentary

माळीण गाव: सह्याद्रीतील दुर्गम लोकजीवन | Malin Village Documentary

जंगलात राहून सहा जणांचं कुटुंब कशी चालवते ही एकटी मुलगी? अगदी लहानपणापासून शाळा आणि घर कसं सांभाळते?

जंगलात राहून सहा जणांचं कुटुंब कशी चालवते ही एकटी मुलगी? अगदी लहानपणापासून शाळा आणि घर कसं सांभाळते?

खोल दरीत आहे 11 घरांचं एकमेव गाव🛖 - मिसाळवाडी, पाटण, सातारा.

खोल दरीत आहे 11 घरांचं एकमेव गाव🛖 - मिसाळवाडी, पाटण, सातारा.

घराचं बांधकाम चालू असताना अचानक मालक गेले, अर्धवट राहिलेलं घर आणि स्वप्न कशी पूर्ण करतेय ही माऊली?

घराचं बांधकाम चालू असताना अचानक मालक गेले, अर्धवट राहिलेलं घर आणि स्वप्न कशी पूर्ण करतेय ही माऊली?

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

माझ्या बायकोचं लफडं😥आणि लग्न एक धंदा | Bahar Suryawanshi | Grow Motion Marathi

माझ्या बायकोचं लफडं😥आणि लग्न एक धंदा | Bahar Suryawanshi | Grow Motion Marathi

गेल्या 30 वर्षापासून जेवण स्वत: बनवणारे 78 वर्षांचे बाबा एकटे राहुन एवढे समाधानी आयुष्य कसं जगतात?

गेल्या 30 वर्षापासून जेवण स्वत: बनवणारे 78 वर्षांचे बाबा एकटे राहुन एवढे समाधानी आयुष्य कसं जगतात?

जगाच्या नकाशातून हरवलेले गेळगाणी गाव | जनावरं आणि माणसं एकाच ठिकाणचं विषारी पाणी पितात? 😱 | YouTube

जगाच्या नकाशातून हरवलेले गेळगाणी गाव | जनावरं आणि माणसं एकाच ठिकाणचं विषारी पाणी पितात? 😱 | YouTube

हा १७ वर्षांचा मुलगा कमवतो ₹1.5 लाख महिना!| 17-Year-Old Boy Earns ₹1.5 Lakh Monthly | Durgesh Shimpi

हा १७ वर्षांचा मुलगा कमवतो ₹1.5 लाख महिना!| 17-Year-Old Boy Earns ₹1.5 Lakh Monthly | Durgesh Shimpi

रात्रभर मुसळधार पावसात राहून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या आजीला केवळ कोरडा भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत?

रात्रभर मुसळधार पावसात राहून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या आजीला केवळ कोरडा भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत?

पाठीचा कणा वाकला परंतु परीस्थिती पुढे कधी नाही झुकली ही सोन्यासारखी शुद्ध मनाची माणसं | जुनं ते सोनं

पाठीचा कणा वाकला परंतु परीस्थिती पुढे कधी नाही झुकली ही सोन्यासारखी शुद्ध मनाची माणसं | जुनं ते सोनं

धनगरवाडी. जुन्नर. बापाच्या आठवणीने अनाथ लेकरांचे काळीज पिळवटून टाकणारे हुंदके..

धनगरवाडी. जुन्नर. बापाच्या आठवणीने अनाथ लेकरांचे काळीज पिळवटून टाकणारे हुंदके..

लिंगाण्याच्या घनदाट 🌳 जंगलात राहणाऱ्या धाडसी वाघिणी | आत्या सोबत केला लिंगाणा ट्रेक | Lingana Fort

लिंगाण्याच्या घनदाट 🌳 जंगलात राहणाऱ्या धाडसी वाघिणी | आत्या सोबत केला लिंगाणा ट्रेक | Lingana Fort

गावातली तरुण माणसं अचानक कुठं गायब झाली? पडलेली घरं आणि जुनी माणसं आहेत फक्त या गावात? | YouTube

गावातली तरुण माणसं अचानक कुठं गायब झाली? पडलेली घरं आणि जुनी माणसं आहेत फक्त या गावात? | YouTube

दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं पाणी पुरवुन वापरावं लागतं मग कसे राहतात बाबा एकटे रानात?

दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं पाणी पुरवुन वापरावं लागतं मग कसे राहतात बाबा एकटे रानात?

आपल्या अंत्यविधीसाठी गैरसोय होऊ नये म्हणून घरावर छप्पर टाकायचंय, कोंबड्याच्या आधारावर जगतोय हा माणूस

आपल्या अंत्यविधीसाठी गैरसोय होऊ नये म्हणून घरावर छप्पर टाकायचंय, कोंबड्याच्या आधारावर जगतोय हा माणूस

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]