Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Shri Thanedar Majha Sanman 2023 : 4 वेळा नाकारला विसा,आज अमेरिकेत खासदार; श्री ठाणेदार यांचं भाषण

Автор: ABP MAJHA

Загружено: 2023-08-27

Просмотров: 98812

Описание:

#abpमाझा #abpmajha #majhasanmanaward2023 #majhasanman #Award #ShriThanedar

Majha Sanman 2023 :शार्दूल ठाकूर, श्रद्धा कपूर ते वारे गुरुजी, 10 दिग्गजांना माझा सन्मान

श्री ठाणेदार… महासत्ता असलेल्या अमेरिकन संसदेतले पहिले मराठमोळे खासदार! श्री ठाणेदार यांचा जन्म बेळगावचा, पदवीचं शिक्षण मुंबईत, पण कर्मभूमी ठरली ती अमेरिका. 1979 साली ते नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेत गेले आणि तिथलेच होऊन गेले. 1990 मध्ये दीड लाख डॉलर्समध्ये कंपनी विकत घेत ते उद्योजक बनले आणि पुढच्या काही वर्षातच त्यांनी स्वत:चं उद्योगविश्व उभं केलं. जे हात कधी काळी रोजगार शोधत होते, तेच हात हजारो हातांना रोजगार देणारे झाले. पण त्यांचं ध्येय एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. ते थेट निवडणुकीला उभे राहिले. लोकांचं प्रेम आणि त्यांच्यासाठी काम करण्याची उर्मी यातून ते अमेरिकन संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले. आज ते मिशिगन राज्यातल्या लाखो नागरिकांचं अमेरिकन संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. मराठी मातीत घडलेले, अमेरिकेत राहून मराठीपण जपणारे आणि परक्या देशात निवडणूक लढवून तिथल्या नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले हेच श्री ठाणेदार माझा सन्मान पुरस्काराचे सन्मानननीय मानकरी आहेत.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Shri Thanedar Majha Sanman 2023 : 4 वेळा नाकारला विसा,आज अमेरिकेत खासदार; श्री ठाणेदार यांचं भाषण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Shri Thanedar On Majha Katta : Donald Trump यांना भिडणारा अमेरिकेतील मराठी खासदार 'माझा कट्टा' वर

Shri Thanedar On Majha Katta : Donald Trump यांना भिडणारा अमेरिकेतील मराठी खासदार 'माझा कट्टा' वर

Majha Sanman 2023 Full Episode:शार्दूल ठाकूर, श्रद्धा कपूर ते वारे गुरुजी, 10 दिग्गजांना माझा सन्मान

Majha Sanman 2023 Full Episode:शार्दूल ठाकूर, श्रद्धा कपूर ते वारे गुरुजी, 10 दिग्गजांना माझा सन्मान

Anjali Damania  | 'अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अमित शाहांना भेटणार' : अंजली दमानिया

Anjali Damania | 'अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अमित शाहांना भेटणार' : अंजली दमानिया

Raj Thackeray Majha Sanman 2023 : ठाणेदार ते ठाणेकर, माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरेंचं भाषण

Raj Thackeray Majha Sanman 2023 : ठाणेदार ते ठाणेकर, माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरेंचं भाषण

Nitesh Rane | व्यवसायासाठी घरात पैसे ठेवण्यात गैर काय? - नितेश राणे

Nitesh Rane | व्यवसायासाठी घरात पैसे ठेवण्यात गैर काय? - नितेश राणे

Raj Thackeray Majha Katta : प्रत्येक माय-लेकाला आपला वाटणारा, आईसोबत राज ठाकरेंचा माझा कट्टा

Raj Thackeray Majha Katta : प्रत्येक माय-लेकाला आपला वाटणारा, आईसोबत राज ठाकरेंचा माझा कट्टा

Amravati News : मतदार यादीतील घोळ,व्होटचोरीवरुन शिक्षक-विद्यार्थ्यांची सडेतोड भूमिका | ECI

Amravati News : मतदार यादीतील घोळ,व्होटचोरीवरुन शिक्षक-विद्यार्थ्यांची सडेतोड भूमिका | ECI

Mumbai Tak Chavadi: संयुक्त महाराष्ट्राचे किस्से ऐका ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्याकडून

Mumbai Tak Chavadi: संयुक्त महाराष्ट्राचे किस्से ऐका ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्याकडून

LIVE Raj Thackeray Speech: मनसे वर्धापन दिन, राज ठाकरे नाशिक सभा, लोकसभा निवडणूक कुणाच्या बाजूने?

LIVE Raj Thackeray Speech: मनसे वर्धापन दिन, राज ठाकरे नाशिक सभा, लोकसभा निवडणूक कुणाच्या बाजूने?

Саудовская Аравия кинула Путина с нефтедобычей. Михаил Крутихин

Саудовская Аравия кинула Путина с нефтедобычей. Михаил Крутихин

Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

Shrinivas Thanedar | अमेरिकेतील राजकारणातला मराठमोळा चेहरा, खासदार 'श्री ठाणेदार' Zee24Taasवर

Shrinivas Thanedar | अमेरिकेतील राजकारणातला मराठमोळा चेहरा, खासदार 'श्री ठाणेदार' Zee24Taasवर

⚡СРОЧНО! Трамп сорвался ЖЁСТКИМ РЕШЕНИЕМ после ТЕРАКТА в Вашингтоне. Силовикам УЖЕ дан ДИКИЙ ПРИКАЗ

⚡СРОЧНО! Трамп сорвался ЖЁСТКИМ РЕШЕНИЕМ после ТЕРАКТА в Вашингтоне. Силовикам УЖЕ дан ДИКИЙ ПРИКАЗ

Saam TV Marathi News | Headlines 3PM | 27 November 2025 | Marathi News

Saam TV Marathi News | Headlines 3PM | 27 November 2025 | Marathi News

24 Самых Красивых Момента в Спорте

24 Самых Красивых Момента в Спорте

Raj Thackeray Interview: उद्धव ठाकरेंशी युती ते ऑपरेशन सिंदूर, राज ठाकरेंची UNCUT मुलाखत| Mumbai Tak

Raj Thackeray Interview: उद्धव ठाकरेंशी युती ते ऑपरेशन सिंदूर, राज ठाकरेंची UNCUT मुलाखत| Mumbai Tak

Mata Cafe Shri Thanedar : बालपण गरिबीत, अमेरिकेत जाऊन उद्योग उभारला, बायडनच्या पक्षाचे खासदार झाले

Mata Cafe Shri Thanedar : बालपण गरिबीत, अमेरिकेत जाऊन उद्योग उभारला, बायडनच्या पक्षाचे खासदार झाले

Raj Thackeray Full Speech : आम्ही गांXX नाही, कानाखाली देऊ! राज ठाकरे गरजले - बरसले! ABP MAJHA

Raj Thackeray Full Speech : आम्ही गांXX नाही, कानाखाली देऊ! राज ठाकरे गरजले - बरसले! ABP MAJHA

Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

Raj-Uddhav Thackeray Meeting : उद्धव-राज ठाकरेंमध्ये गेल्या दीड तासांपासून चर्चा

Raj-Uddhav Thackeray Meeting : उद्धव-राज ठाकरेंमध्ये गेल्या दीड तासांपासून चर्चा

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]