बिना अस्तर कटोरी ब्लाऊज कसा शिवावा | Katori blouse stitching step by step Marathi |
Автор: Pranita Fashion Designer
Загружено: 2026-01-11
Просмотров: 64
बिना अस्तर कटोरी ब्लाऊज कसा शिवावा | Katori blouse stitching step by step Marathi |
नमस्कार मैत्रिणींनो 🙏
या व्हिडिओमध्ये बिना अस्तर (लाइनिंग न लावता) कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने दाखवले आहे. योग्य फिटिंग, कटिंग, जोडणी आणि फिनिशिंग कशी करायची हे नवशिक्यांनाही समजेल अशा भाषेत समजावले आहे. घरच्या घरी प्रोफेशनल फिनिश मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
#BinaAstarBlouse
#कटोरीब्लॉऊस
#BlouseStitching
#MarathiTailoring
#SewingClass
#BlouseDesign
#FashionDesigning
#PranitaFashionDesigner
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: