घातांक | Exponents | स्पर्धा परीक्षा गणित |
Автор: Maths Pandhari ( पंढरी )
Загружено: 2025-12-02
Просмотров: 54
घातांक | Exponents पूर्ण समजून घ्या | स्पर्धा परीक्षा गणित | महत्वाची उदाहरणे | Math Tricks Marathi
(Exponents) हा गणितातील अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, विशेषतः TET, CET, Police Bharti, Scholarship, ZP भरती, MPSC Pre अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी.
या व्हिडिओमध्ये आम्ही घातांकातील महत्वाचे नियम, बेसिक ते अॅडव्हान्स कॉन्सेप्ट आणि 6 अत्यंत महत्वाची उदाहरणे सोप्या पद्धतीने समजावून घेतली आहेत.
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट विषय:
घातांकाची मूलभूत संकल्पना
घातांकाचे नियम (Laws of Exponents)
शॉर्टकट ट्रिक्स
स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न
परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी खास टिप्स
📘 हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त?
#TET / CTET
#Scholarship Exam (5th / 8th)
#Police Bharti
#ZP / Talathi
#MPSC Pre / Group C
सर्व विद्यार्थी ज्यांना गणितात गती हवी आहे
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा — 6 Example नीट समजले तर घातांक कधीच कठीण वाटणार नाही!
👍 लाइक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका!
Pramod Bade Sir Ahilyanagar Maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: