BJPकडे कसल्याही प्रकारचा अजेंडा नसल्याने ते धार्मिक अजेंडा चालवत आहेत; Prakash Ambedkar यांची टीका
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-25
Просмотров: 15317
#BJP #PrakashAmbedkar #Parbhani #MaharashtraTimes #MarathiNews
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र केलं आहे.
भाजपाकडे कुठलाही अजेंडा नसल्यामुळे धार्मिक अजेंडा आणत आहेत.
आणि म्हणूनच ते एमआयएमला टार्गेट करत आहेत.
परंतु मुस्लिम समाजाचे पहिले ३०० ते ३५० सदस्य निवडून यायचे ते आता....
१२४ वर आलेत त्यामुळे त्यांचा लॉस आहे असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया...
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत दिली आहे.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: