THE NEET EDUCAST- मराठी पॉडकास्ट for NEET BIOLOGY STUDENTS
Автор: SAMARTH BIOLOGY TUTORIALS LATUR
Загружено: 2024-10-24
Просмотров: 116
पॉडकास्ट म्हणजे आवाज आणि त्याचा पोत, शब्दयोजना आणि विषयाची मांडणी - या दृष्टीने कन्टेन्ट विश्वात केला जाणारा अभ्यास !
संवाद !
साधा Boya चा लॅव्हेलिअर मायक्रोफोन आणि त्यासोबत झूम चा रेकॉर्डर Pre-Amp म्हणून वापरत मी थोडाफार सराव करू लागलो.
लवकरच समर्थ बायोलॉजी ट्युटोरिअल्स ची विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट येत आहे. त्यावर पॉडकास्ट हा सेक्शन असावा, असं वाटू लागलं.
मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा शासकीय पातळीवर जाहीर झाल्याच्या बातम्या वाचल्या.
कदाचित प्रचंड गतीने वाढणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गर्दीत, पुन्हा मराठी तिचा प्राचीन महिमा लेवून नव्याने उजळू लागेल.
नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी असलेल्या या चॅनल ची सुरुवात #बॉटनी मधल्या "माल्व्हेसी फॅमिली पासून करतोय.
इअरफोन्स किंवा हेडफोन्स लावून हे पॉडकास्ट ऐकल्यास त्याचा आणखी जास्त परिणाम अनुभवता येईल.
जरी माल्व्हेसी फॅमिली ही प्रत्यक्ष अभ्यासक्रमात नसली तरीदेखील नीट च्या अभ्यासक्रमात, अनेक ठिकाणी आपल्याला यामधील अनेक Terms जागोजाग भेटतात.
या पॉडकास्ट शृंखलेतील हा पहिला प्रयत्न
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: