Jejuri बायकोला उचलून नेले श्री मार्तंड देवस्थान जेजुरी गडावर दर्शनाला
Автор: Tumchyasathi Special
Загружено: 2025-01-12
Просмотров: 4880
#खंडोबा #चंपाषष्ठी #जेजुरी #जयमल्हार #khandoba_maharaj #khandobamaharaj #champashashti #khandoba #khandobamandir
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
जेजुरीला आलेलो आहोत युट्युब रसिकहो बायकोला उचलून घेऊन जेजुरी गडावर गेलो श्री खंडोबाचे, म्हाळसादेवीचे, बानुबाईचे दर्शन घेतले पंचलिंगी शंकर मंदिराला अभिषेक केला तसेच तळी भरली तो संपूर्ण व्हिडिओ आणि इतिहास तुमच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर खंडोबाचे दर्शन घेऊन भरभरून प्रतिसाद द्या खंडोबाचा आशीर्वाद घ्या.
Jejuri
Jejuri darshan couple
जेजुरी
#जेजुरी #jejuri #jejuridarshancouple
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: