अवघा रंग एक झाला /नरहरी सोनार I सदाशिव कामतकर I Sant Katha I Sadashiv Kamatkar
Автор: Shabdaratne
Загружено: 2022-07-17
Просмотров: 11420
संत नरहरी सोनारांचा जन्म ई. स.1313 (शके 1115) मध्ये पंढरपुरात झाला. 1400 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराजांनी नरहरी सोनारांना आशीर्वाद दिला होता.संत नरहरी हे लहान वयातच थोर शिवभक्त झाले.त्यांना विठ्ठलाने कसा साक्षात्कार दिला आणि त्यांच्या मनातील हरी - हराचा वाद कसा मिटवला याची गोष्ट ऐकू या.
संत नरहरी महाराज हे दीर्घायुषी होते आणि समाजात वेगवेगळ्या पंथामध्ये असलेले वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. सर्व देव सारखेच हे लोक शिक्षण नरहरी सोनाराच्या निमित्ताने झाले.
त्यांनी मोजकेच अभंग लिहिले.
देवा तुझा मी सोनार, दुर्गे दुर्गट भारी या त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत.
Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Prachi Pawar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: