कोकणातील जुनी जाखडी नृत्याची झलक | गणपतीत सादर झालेले पारंपरिक गाणे
Автор: Ankush Lambe
Загружено: 2025-09-09
Просмотров: 235
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्य हे गणपती उत्सवाचे खास आकर्षण आहे. गावागावात आजही जुनी गाणी आणि पारंपरिक नृत्य सादर करून संस्कृती जपली जाते. या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील जुने जाखडी नृत्य आणि गणपतीतली जल्लोषमय गाणी अनुभवणार आहोत.
🎶 कोकणाची संस्कृती | जुनी गाणी | पारंपरिक जाखडी नृत्य | गणेशोत्सव 2025 🎶
👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
✨ #गणपतीउत्सव #जाखडीनृत्य #कोकणसंस्कृती #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव2025
#जाखडीनृत्य#KokanJakhadi#JakhadiDance#GanpatiJakhadi#KoknCulture#TraditionalDance#KonkaniDance#JakhadiSong#GanpatiFestival#MarathiCulture#गणपतीउत्सव#कोकणसंस्कृती#गणेशोत्सव2025#गणपतीबाप्पामोरया#पारंपरिकनृत्य #marathisong #song #marathibhajan #naman #shaktiturakonkancha
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: