कोंड गावचा गणपती, संभाजी महाराजांचा इतिहास आणि ग्रामदेवी दर्शन | | गणपती मंदिर, गावचा प्रवास
Автор: कोकण डायरी
Загружено: 2025-08-10
Просмотров: 39
आजच्या व्ह्लॉगमध्ये आपण भेट दिली कसबा जवळील कोंड गावाला, जिथे असलेलं शांत गणपती मंदिर, ग्रामदेवीचं दर्शन, आणि गावचे सरपंच यांच्याशी खास भेट तुमच्यासोबत शेअर केली आहे.
या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण इथंच छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी पकडलं होतं.
📍 प्रवास मार्गदर्शन, गावचा निसर्ग, लोकसंस्कृती आणि इतिहास यांचा सुंदर संगम आजच्या व्ह्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
🙏 व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#GanpatiMandir #KondVillage #SambhajiMaharaj #MarathiVlog #VillageVlog #Gramseva #KasbaNearVillage
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: