अंकुर: संतकथा: भक्त पुंडलिकाची गोष्ट | Bhakta Pundalikachi Goshta| अंकुर | AnKuR | Marathi Goshti
Автор: Ankur - Marathi
Загружено: 2025-09-01
Просмотров: 2045
अंकुर: संतकथा: भक्त पुंडलिकाची गोष्ट
सुरुवातीला उद्धट असलेल्या पुंडलिकाचे कुक्कुटस्वामींच्या प्रभावामुळे मनपरिवर्तन झाले आणि तो सत्शील बनला. आईवडिलांना देवासमान मानून त्यांची सेवा करू लागला..त्याच्या चांगल्या आचरणामुळे साक्षात श्रीहरी त्याला भेटायला आले.. पुंडलिकाला खूप आनंद झाला.. पण आईबाबांच्या सेवेत कोणताही खंड त्याने पडू दिला नाही.श्रीहरींना एक विटेवर उभे राहण्यास सांगितले. आपले काम झाल्यावर त्याने श्रीहरींचे पाय धरले..प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्याला कायम असेच पंढरपुरात विटेवर उभे राहण्याचे वचन दिले.. हाच आपला लाडका विठोबा ! २८ युगांपासून विठ्ठल ज्याच्यामुळे विटेवर उभे आहेत त्या थोर पुंडलिकाची ही गोष्ट!
अंकुर: संतकथा: भक्त पुंडलिकाची गोष्ट | Bhakta Pundalikachi goshta | अंकुर | AnKuR | Marathi Goshi
Welcome to Ankur — where every story, every poem, and every smile... sows a seed of hope!” Planting small acts, ideas, or values today that can grow into something positive and meaningful in the future.
Ankur is a YouTube channel specially made for children, offering a wide variety of animated and educational content.
🎥 Channel Highlights:
Animated Stories of Saints from India
Poems for Kids
Moral Stories
Mythological & Fantasy Stories
#Santanchyagoshti #Vithhal #AshadhiEkadashi #Santhdnyaneshwar #SantTukaram #SantChokhamela #SantGoraKumbhar #SantMuktabai #Santkatha #SantEknath #संतांचीगोष्ट #विठ्ठल #आषाढीएकादशी #संतज्ञानेश्वर #संततुकाराम #संतचोखामेळा #संतगोराकुंभार #संतमुक्ताबाई #संतकथा #संतएकनाथ#संतनामदेव #भक्तपुंडलिकाचीगोष्ट #bhakta Pundalikachi gosht #story of pundalika #pundalik #पुंडलिक #kukkutswami #कुक्कुटस्वामी
Content is not just entertainment — it's nurturing the future generation with values, culture, and dreams.
Thank you for watching Ankur! Keep learning, keep growing... and keep sowing seeds of hope!
Credits:
📖 कथा: "भक्त पुंडलिकाची गोष्ट"
✍️ संकलन व लेखन: Mugdha and Ila Jog (Ankur Team)
🎙️ आवाज: Chaitanya Parchure, Amod Jog, Vaibhav Sumant, Dr. Anagha Kulkarni, Sudhir Jog, Mugdha Jog
🎧 ध्वनीमुद्रण व एडिटिंग ,ऍनिमेशन: Mugdha and Ila Jog (Ankur Team)
🎶 पार्श्वसंगीत: Royalty-free / स्वतः तयार केलेले
🙏 प्रेरणा: संतकथा ============================================================== अंकुर हा खास मुलांसाठी तयार केलेला YouTube चॅनल आहे, जो अॅनिमेटेड आणि शैक्षणिक प्रकारातील विविध प्रकारच्या सामग्रीसह सजलेला आहे.
🎥 चॅनल वैशिष्ट्ये:
भारतातील संतांच्या अॅनिमेटेड गोष्टी मुलांसाठी कविता
नैतिक शिक्षण देणाऱ्या गोष्टी
पौराणिक आणि काल्पनिक कथा
#santanchyagoshti #vithhal #ashadhiekadashi #santdnyaneshwar #santtukaram #santchokhamela #santgorakumbhar #santmuktabai #santkatha #santeknath #santnamdev #namdev #संतांचीगोष्ट #विठ्ठल #आषाढीएकादशी #संतज्ञानेश्वर #संततुकाराम #संतचोखामेळा #संतगोरा कुंभार #संतमुक्ताबाई #संतकथा #संतएकनाथ#भक्तपुंडलिकाचीगोष्ट #bhakta Pundalikachi gosht #story of pundalika #pundalik #पुंडलिक #kukkutswami #कुक्कुटस्वामी #pandurang #wari #pandharpur
ही सामग्री फक्त करमणूक नाही — तर भावी पिढीला मूल्यं, संस्कृती आणि स्वप्नं यांचं पोषण देणारी आहे. अंकुर पाहिल्याबद्दल धन्यवाद! शिका, वाढा... आणि आशेची बीजं पेरत राहा! कविता/गोष्ट खास अंकुर टीमच्या सदस्यांनी मुलांसाठी लिहिलेली, सांगितलेली ,संगीतबद्ध केलेली / गायलेली आहे.
🔸 Disclaimer | सूचना: This story is based on traditional literature and interpretations that we have referred to while creating this content. It is intended for educational and devotional purposes for children. Minor creative liberties may have been taken to adapt the story for young audiences. ही गोष्ट आम्ही संदर्भित केलेल्या साहित्यावर आधारित आहे. ही माहिती शैक्षणिक आणि भक्तीभाव वृद्धिंगत करणाऱ्या उद्देशाने खास मुलांसाठी सादर केली आहे. कथानकात बालप्रेक्षकांसाठी थोडे सर्जनशील बदल केलेले असू शकतात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: