Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

BMC Mayor news live : रिसॉर्ट पॉलिटिक्सवरून Shiv sena बॅकफूटवर गेली?| Eknath Shinde | BJP

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-19

Просмотров: 45718

Описание:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर (BMC Election 2026 result ) महापौर ( BMC Mayor update ) कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौर शिवसेनेचा ( Shiv Sena Mayor ) व्हावा अशी मागणी शिंदे ( Eknath Shinde ) गटातर्फे केली जात आहे; तर देवाच्या मनात असेल तर ठाकरे गटाचा महापौर होईल असं विधान शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र संख्याबळाचा विचार करता महापौर महायुतीचाच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजप ( BJP Shiv Sena mayor ) नेत्यांची उद्या मंगळवारी सत्ता स्थापनेसाठी महत्वाची बैठक मुंबईत वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेल ( Taj Lands End hotel ) मध्ये होणार आहे. शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.

BMC Mayor news live : रिसॉर्ट पॉलिटिक्सवरून Shiv sena बॅकफूटवर गेली?| Eknath Shinde | BJP
#EknathShinde #ShivSena #BMCMayor
#RPT0155

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

BMC Mayor news live : रिसॉर्ट पॉलिटिक्सवरून Shiv sena बॅकफूटवर गेली?| Eknath Shinde | BJP

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Live: Eknath Shinde यांना मुंबई महापौरबाबत भाजपवर विश्वास राहिलेला नाहिये का? | Devendra Fadnavis

Live: Eknath Shinde यांना मुंबई महापौरबाबत भाजपवर विश्वास राहिलेला नाहिये का? | Devendra Fadnavis

गिरीश कुबेर मुलाखत : शिवसेनेच्या हातून मुंबईची सत्ता तीन दशकांनी गेल्यावर मराठी अस्मितेचं काय होईल?

गिरीश कुबेर मुलाखत : शिवसेनेच्या हातून मुंबईची सत्ता तीन दशकांनी गेल्यावर मराठी अस्मितेचं काय होईल?

Bade Mudde | BMC Election Mayor | महापौरपदाचं राजकारण नव्या सत्तासमीकरणाची नांदी वाटते का?

Bade Mudde | BMC Election Mayor | महापौरपदाचं राजकारण नव्या सत्तासमीकरणाची नांदी वाटते का?

प्रभाकर, अरुण, श्रमेश, प्रसाद, रसिका आणि प्रथमेश | Maharashtrachi HasyaJatra | 2 In 1

प्रभाकर, अरुण, श्रमेश, प्रसाद, रसिका आणि प्रथमेश | Maharashtrachi HasyaJatra | 2 In 1

BMC mayor Lottery : ठाकरेंना ‘लॉटरी’ लागणार ? महापौराच्या लॉटरीत भाजपपेक्षा ठाकरेंना जास्त चान्स !

BMC mayor Lottery : ठाकरेंना ‘लॉटरी’ लागणार ? महापौराच्या लॉटरीत भाजपपेक्षा ठाकरेंना जास्त चान्स !

Varsha Gaikwad LIVE | मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक, गायकवाड यांची प्रेस | BMC

Varsha Gaikwad LIVE | मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक, गायकवाड यांची प्रेस | BMC

Shiv Sena votes in Mumbai live : दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये किती तफावत?| Uddhav Thackeray | BJP

Shiv Sena votes in Mumbai live : दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये किती तफावत?| Uddhav Thackeray | BJP

Sandeep Acharya Interview: Devendra Fadnavis धुरंधर असतील तर Eknath Shinde बाजीगर आहेत, कारण...

Sandeep Acharya Interview: Devendra Fadnavis धुरंधर असतील तर Eknath Shinde बाजीगर आहेत, कारण...

News & Views Live: मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरेंनी फिल्डिंग लावल्याची चर्चा का? Mumbai BMC Election

News & Views Live: मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरेंनी फिल्डिंग लावल्याची चर्चा का? Mumbai BMC Election

Special Report | Chandrapur Election | चंद्रपुरात भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर? नक्की काय घडलं?

Special Report | Chandrapur Election | चंद्रपुरात भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर? नक्की काय घडलं?

Prashant Jagtap EXCLUSIVE | पुण्यात पवारांचा पराभव, काँग्रेसची मुसंडी; जगताप राजकारणावर काय म्हणाले?

Prashant Jagtap EXCLUSIVE | पुण्यात पवारांचा पराभव, काँग्रेसची मुसंडी; जगताप राजकारणावर काय म्हणाले?

Eknath Shinde यांच्या नगरसेवकांचा हॉटेल मुक्काम लांबला, BJP महापौरपदाबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत ?

Eknath Shinde यांच्या नगरसेवकांचा हॉटेल मुक्काम लांबला, BJP महापौरपदाबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत ?

Kashi घडवली, Mumbai उभारली, तोच मराठी माणूस आज मुंबईच्या उद्योग आणि राजकारणात दुय्यम ठरतोय का ?

Kashi घडवली, Mumbai उभारली, तोच मराठी माणूस आज मुंबईच्या उद्योग आणि राजकारणात दुय्यम ठरतोय का ?

LIVE : मुंबई, ठाणे, चंद्रपूर महापौरपदासाठी रस्सीखेच; कोणाचा कुणाला पाठिंबा?

LIVE : मुंबई, ठाणे, चंद्रपूर महापौरपदासाठी रस्सीखेच; कोणाचा कुणाला पाठिंबा?

Pudhari News | ठाकरे पुन्हा भाजपाचा हात पकडून मुंबईत महापौर बसवतील? | Pudhari Dhurla

Pudhari News | ठाकरे पुन्हा भाजपाचा हात पकडून मुंबईत महापौर बसवतील? | Pudhari Dhurla

BMC Result | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती मतं मिळाली? भाजपची टक्केवारी किती? धक्कादायक आकडे

BMC Result | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती मतं मिळाली? भाजपची टक्केवारी किती? धक्कादायक आकडे

Pune Metro |  पुण्यातील कोथरूडचे दाम्पत्य मुंबई Tak वर… निवडणूक कशी जिंकली? | PMC | BJP | Kothrud

Pune Metro | पुण्यातील कोथरूडचे दाम्पत्य मुंबई Tak वर… निवडणूक कशी जिंकली? | PMC | BJP | Kothrud

Ajit Pawar | 'राजकारण लय वंगळ रे बाबांनो!, तुम्ही काम धंदा करा रे'

Ajit Pawar | 'राजकारण लय वंगळ रे बाबांनो!, तुम्ही काम धंदा करा रे'

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 11 PM | Uddhav Raj Thackeray News | Eknath Shinde News Today

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 11 PM | Uddhav Raj Thackeray News | Eknath Shinde News Today

अटीतटीच्या लढतीत ठाकरेंच्या सेनेनं भाजपला मात दिली.. एका मतानं सेनेनं बाजी कशी मारली? Parbhani | SP2

अटीतटीच्या लढतीत ठाकरेंच्या सेनेनं भाजपला मात दिली.. एका मतानं सेनेनं बाजी कशी मारली? Parbhani | SP2

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com