मुख्यमंत्री सौर पंप योजना सुरू झाली | नवीन अर्ज नोदणी सुरू | या शेतकऱ्यांना नवीन solar pump मिळणार
Автор: Yojana Warta
Загружено: 2023-12-03
Просмотров: 969
मुख्यमंत्री सौर पंप योजना सुरू झाली | नवीन अर्ज नोदणी सुरू | या शेतकऱ्यांना नवीन solar pump मिळणार
✅ सोलरपंप नोंदणीसाठी :- https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiA...
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ज्याला आपण कुसुम सोलरपंप योजना असं सुध्दा म्हणतो, ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज करून संबंधित अर्जासाठीची रक्कम (कोटेशन) भरलेली असेल; परंतु अद्याप त्यांना वीजजोडणी करून देण्यात आलेली नाही, अश्या सर्व शेतकऱ्यांना सोलारपंप देण्यात येणार आहे.
#mukhymantri_solar_pump_yojna #pm_kusum_yojana_2023 #solar_pump_yojana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: