घोड्यांचा बाजार,माळेगांव यात्रा 2024,यात्रा ब्लॉग, malegaon yatra2024,vlog,tavel blog,घोडा,
Автор: Mai Marathi
Загружено: 2024-01-12
Просмотров: 7649
जे देशात कुठेच नसते ते माळेगांवच्या यात्रेत असते.तिकडे जात पंचायत तर असतेच,शिवाय गाढव,घोडे आणि उंटांच्या खरेदी विक्रीतून शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होते.
या यात्रेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील घोडा बाजार.देश विदेशातील वेगवेगळ्या जातीचे घोडे येथे विक्रीसाठी येतात.यातून शेकडो कोटींची उलाढाल होते.या बाजारात आलेले खरेदीदार आणि विक्री करणारे व्यापारी यांच्याशी आम्ही विस्तृत चर्चा केली त्याचा हा जसाच्या तसा संपूर्ण ब्लॉग खास आपल्यासाठी.
राजेसाहेब कदम,
rajesaheb kadam,
अनिल चवळे,
anil chavale,
घोडेबाजार
ghodebajar
#exebition #krushipradarshan #yatra #viral #trending #घोडेबाजार
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: