अध्याय १ - श्लोक ०३
Автор: Niraamay Adhyayan
Загружено: 2025-12-05
Просмотров: 766
आपल्या वैदिक सनातनी हिंदू धर्मातील पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे, व्रतवैकल्ये इत्यादींचे अध्ययन व अध्यापन करण्यासाठी "निरामय अध्ययन" या नवीन youtube चॅनलचा आम्ही शुभारंभ करत आहोत. यातील पहिला उपक्रम म्हणजे गीता जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करत आहोत, "ऑनलाईन गीता संथा वर्ग" ! आपल्या धर्मातील सर्वांत पवित्र श्रीमद्भगवद्गीतेचे शास्त्रोक्त पठण व्हावे आणि ही गीता आपल्या आचरणात यावी. याविषयी या व्हिडिओमध्ये सांगत आहेत, निरामय वेलनेसच्या अमृता चांदोरकर मॅडम आणि प्राचीन शास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर ! हा व्हिडिओ पूर्ण पाहा. विनामूल्य "ऑनलाईन गीता संथावर्ग" जॉईन करण्यासाठी "निरामय अध्ययन" यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही लिंक शेअर करा.
#bhagavadgeetha #gitajayanti2025 #geeta #gitagyan #gitasantha #bhagavadgitashlokas
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : https://facebook.com/N...
Instagram : https://instagram.com/...
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: