Marathwada Ladki Bahin । लाडक्या बहिणी योजनेबाबत बातमी! मराठवाड्यात सव्वा लाख लाडक्या बहिणी अपात्र
Автор: Zee 24 Taas
Загружено: 2025-09-15
Просмотров: 38379
#marathwada #ladkibahinyojnanewupdate #bogusladkibahinyojana #zee24taas #marathinews
Marathwada Ladki Bahin । लाडक्या बहिणी योजनेबाबत बातमी! मराठवाड्यात सव्वा लाख लाडक्या बहिणी अपात्र
बातमी राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत..
मराठवाड्य़ात सव्वा लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला, 65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला मराठवाड्यातही हा सर्वे झाला जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतुन बाद करण्यात आले आहे..
Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtube.com/live/7rT9A65g5uo?...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/de...
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: