Swami Samarth- दु:ख, भिती, चिंता दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची शक्ती अनुभवावी.
Автор: Ultra Spiritual Mantra
Загружено: 2025-01-08
Просмотров: 82430
अल्ट्रा स्पिरिच्युअल मंत्र प्रस्तुत करीत आहेत, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकरजी यांच्या सुमधुर आवाजात “श्री स्वामी समर्थ मंत्र”, हा मंत्र श्रद्धेने ऐकल्यास आणि याचा जाप केल्यास आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. दु:ख, भिती, चिंता दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची शक्ती ह्या मंत्राद्वारे अनुभवावी.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: