आकाशवाणी @90 । प्रश्नमंजुषा स्पर्धा - 'OTT आणि आकाशवाणी - जनसंपर्काचे दोन युग'
Автор: Akashvani Pune
Загружено: 2025-11-24
Просмотров: 60
'युववाणी' या कार्यक्रमातील 'स्टे ट्यून्ड' या सदरात प्रसारित करण्यात आलेली, 'आकाशवाणी @90' अंतर्गत आकाशवाणी आणि बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'OTT आणि आकाशवाणी - जनसंपर्काचे दोन युग' विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती.
स्पर्धा विजेता संघ - अवनी पाटील, तनिषा कावळे आणि मानसी जाधव
स्पर्धा परीक्षण - मृणाल खंडागळे आणि धिरज केदारी
तांत्रिक सहाय्य - योगेश, ज्योती कौलवार आणि निलेश घाटोळे
निवेदन आणि निर्मिती सहाय्य - संजय भुजबळ
सादरकर्ते - धिरज केदारी
(प्रथम प्रसारण - शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/de...
• iOS App - https://apps.apple.com/in/app/newsona...
• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p...
#Akashvaniat90 #Akashvani
#90yearsofAkashvani #AlIIndiaRadio
#StayTuned #Yuvvani #AkashvaniPune
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: