कॉर्न राइस आणि हेल्दी सलाद 🥗🌽
Автор: Nadbrahma kitchen
Загружено: 2025-12-30
Просмотров: 18
आज आपण बनवणार आहोत कॉर्न राइस आणि हेल्दी सलाद 🥗🌽
ही रेसिपी झटपट, सोपी आणि खूपच पौष्टिक आहे.
डाएट करणाऱ्यांसाठी, वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी ही रेसिपी उत्तम आहे.
कॉर्न राइस मध्ये फायबर, प्रोटीन आणि एनर्जी मिळते,
तर हेल्दी सलाद शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देतो.
👉 ऑफिस लंच बॉक्स
👉 डिनर
👉 वेट लॉस डाएट
👉 हेल्दी जेवणासाठी परफेक्ट रेसिपी
व्हिडीओ आवडल्यास Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#CornRice
#HealthySalad
#HealthyFood
#WeightLossRecipe
#DietFood
#HealthyLifestyle
#QuickRecipe
#EasyCooking
#IndianHealthyFood
#VegRecipe
#HomeCooking
#LunchBoxRecipe
#HealthyEating
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: