पत्र लेखन इयक्ता दहावी | Patra Lekhan |
Автор: DT Education
Загружено: 2024-09-10
Просмотров: 683975
"वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे"
आमरपाली रोपवाटिका यशवंतनगर, सांगली
रोपे वाटप १५ जून ते 20 जून
एक सुंदर उपक्रम व स्पर्धा
फक्त शालेय संस्थासाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे. मोफत वाटप सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस
संपर्क - [email protected]
१) मधुर/मथुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना सिहा.
२) मधुर/मथुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्याक्षरा, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
#पत्रलेखन #patralekhan #letterwriting #marathipaper
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: