ऑरा म्हणजे नक्की काय?
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2025-11-26
Просмотров: 4144
प्रत्येकाभोवती असणारे एक ऊर्जावलय म्हणजेच ऑरा, हे जवळपास सर्वांना ठाऊक आहे. पण ऑराचे स्वरूप नेमके कसे असते? हा कशामुळे दूषित होतो? आपला ऑरा आपण कसा क्लीन करू शकतो? ऑराच्या संदर्भात आधुनिक संशोधनातून कोणती नवी तंत्रे विकसित झाली आहेत? यामध्ये निरामय वेलनेस सेंटर कशा प्रकारे कार्यरत आहे? या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा पॉडकास्ट आम्ही प्रक्षेपित करत आहोत, आंतरराष्ट्रीय ऑरा जागृती दिनी म्हणजेच २६ नोव्हेंबर २०२५ रोजी. तेव्हा हा पॉडकास्ट आवर्जून पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
#auras #aura #AuraHealing #chakras #reiki #energy #meditation #healing #energyhealing #chakrahealing #psychic #chakra #auraglow #aurareading #chakrabalancing #auraphotography #spirituality #yoga #spiritual #crystalhealing #spiritualawakening #art #healingcrystals #auracleansing #heartchakra #emotions #lightworker #chakrasystem #niraamaywellness #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #fiveelementsofbody #humanbody #physical #mentalhealth #panchatattvas
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: