मुंबईत आमचा ठाकरेंशी आघाडीचा प्रयत्न
Автор: Rajkiyalive - Dineshkumar aitawade
Загружено: 2025-12-26
Просмотров: 76
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
🔹 “ठाकरे बंधूंशी आमचा आघाडीचा प्रयत्न सुरू आहे.”
🔹 “गेल्या निवडणुकीत ज्या प्रभागातून आमचे उमेदवार निवडून आले, त्या प्रभागांवर आमचा ठाम दावा आहे.”
मुंबईच्या राजकारणात मोठे समीकरण बदलणार का?
आघाडी, जागावाटप आणि महापालिका रणधुमाळीवर जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत.
सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like करा
👉 अशाच राजकीय अपडेटसाठी Channel Subscribe करा
👉 आपले मत Comment मध्ये नक्की लिहा
#MumbaiBMC #JayantPatil #ठाकरेबंधू #महापालिकानिवडणूक #राजकारण #NCP #Mahayuti #MumbaiPolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: