Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Akola : Vanchit Bahujan Aghadi च्या कार्यकर्त्यांनी घातला राडा, योगेंद्र यादव यांचं भाषण उधळलं

Автор: Mumbai Tak

Загружено: 2024-10-21

Просмотров: 8706

Описание:

#MumbaiTakNews #vanchitbahujanaaghadi #akola #maharashtra #yogendrayadav

अकोल्यात योगेंद्र यादव यांचे भाषण वंचित कार्यकर्त्यांनी उधळले, स्टेजवर गोंधळ आणि तोडफोड केली. भारत जोडो अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांचे लोकशाही सुरक्षा आणि आपले मत या विषयावरील परिसंवादात आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंचावर गोंधळ घातल्याची घटना घडली. सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि मंचावरून माईक आणि इतर वस्तू फेकल्या.

#MHT013

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Akola : Vanchit Bahujan Aghadi च्या कार्यकर्त्यांनी घातला राडा, योगेंद्र यादव यांचं भाषण उधळलं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Chhatrapati Sambhajinagar News | मुस्लिम मतदारांच्या लोक प्रतिनिधींकडून काय अपेक्षा? ऐकाच! | N18V

BMC Election EXIT POLL : भाजप, शिवसेना शिंदे, राज-उद्धव ठाकरे, काँग्रेस, कुणाची धाकधूक वाढलीय?

Imtiaz Jaleel Attack:छ. संभाजीनगरमधील एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; जलील यांच्या गाडीवर हल्ला

BMC Election EXIT POLL : लोकसभा, विधानसभेला तंतोतंत अंदाज सांगितला, त्यांचे मुंबईबाबत निरीक्षण काय?

AKOLA MURTIJAPUR NAGARPARISHAD: मूर्तिजापूर नगरपरिषदेत वंचित, भाजप युती ?

BMC Election EXIT POLL | मुंबईत भाजपला लढाई सोपी नाही! 'या' सर्व्हेचा अंदाज कुणाची झोप उडवतोय?

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : गाडीवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप, जलील आक्रमक

Prakash Ambedkar VBA: Lok Sabha च्या अपयशानंतर Vanchit Bahujan Aghadi विधानसभेसाठी आघाडी करेल?

Sujat Ambedkar Speech : सभेला तुफान गर्दी; उल्हासनगरमध्ये सुजात आंबेडकरांची महायुतीवर टीका | News

BMC Election EXIT POLL LIVE | राज - उद्धव ठाकरे यांची सत्ता की भाजप शिवसेनेचा महापौर? | Mumbai

BMC Election 2026 : Aamir Khan यांनी मतदान केलं, महाराष्ट्राबाबत काय म्हणाले?

BMC Pune Maharashtra Election EXIT POLL LIVE | मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांचा मोठा पोल

Pune Election News | बोगस मतदानाचा आरोप! Rupali Chakankar यांनी थेट पुरावेच दाखवले | News 18 Marathi

Imtiaz Jaleel Exclusive | नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबाबत इम्तियाज जलीलांचं मोठे विधान

Maharashtra Nikay Election: महाराष्ट्र निकाय चुनाव साथ वाले खिलाफ ! समझें समीकरण  |ABPLIVE

Special EXIT POLL Live | ठाकरे मुंबई राखणार? BMC Election | Pune Election | Marathi News Live

Скандал в Украине. Обыски у Тимошенко

Скандал в Украине. Обыски у Тимошенко

ज्या रिक्षातून आयपीएस मॅडम पंढरपूर फिरत होत्या… तोच निघाला त्यांचा हरवलेला पती!

अकोल्यात मतदानादरम्यान तणाव | भांडपुरा चौकात किरकोळ हाणामारी | Akola Election News

‘भीड़ में फंसे, कपड़े खींचे’ Yogendra Yadav की Akola सभा में किस बात पर हंगामा हुआ, VBA पर लगा आरोप?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com