Traffic jam | Amravati to Chikhaldar Trip🌄निसर्गसौंदर्य, पाऊस, थंडी आणि गर्दीच गर्दी 🌄
Автор: WANDER GIRL
Загружено: 2025-07-17
Просмотров: 331
🌄 चिखलदरा ट्रिप | अमरावती ते चिखलदरा | निसर्गसौंदर्य, थंडी आणि थरारक सफर 🌄
आमच्या अमरावती ते चिखलदरा या अविस्मरणीय सहलीचा संपूर्ण व्लॉग पाहा! धुक्याची दुलई, थंड हवामान, आकर्षक पॉइंट्स आणि मजेशीर प्रवासाचे क्षण अनुभवायला विसरू नका. वडोना गॅट, मोकामी धबधबा, बायसन हिल, आणि बरेच काही...
हा व्लॉग बघा आणि तुमची पुढची ट्रिप प्लॅन करा!
📍 ट्रिप लोकेशन: अमरावती ते चिखलदरा
🚗 प्रवासाचा प्रकार: रोड ट्रिप
📸 स्पॉट्स: बायसन हिल, हरिकेन पॉइंट, गविलगड किल्ला, धबधबे, मार्केट, लाकडी खेळणी
💬 कमेंट करून सांगा - तुम्हाला चिखलदऱ्यातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली?
Subscribe करा आणखी अशाच व्ह्लॉग्ससाठी!
#ChikhaldaraTrip #AmravatiToChikhaldara #चिखलदरा #MaharashtraTourism #NatureVlog #MarathiVlog #WeekendTrip #TravelVlog #चिखलदरा2025 #BisonHill #RoadTripIndia #MonsoonVlog #GavilgadFort #TravelWithMe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: