खास वेगळी पद्धत आणि योग्य टिप्ससह आईकडून शिका 1 ते 2 महिने टिकणारी खुसखुशीत आणि परफेक्ट तिळाची पोळी
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2020-01-05
Просмотров: 95702
तिळाची पोळी/गुळपोळी.
या रेसिपीची माहिती सांगण्या अगोदर माझ्या आईचे शतशः आभार🙏🙏🙏.
तिळाची पोळी म्हणजे माझ्या आईची खास रेसिपी आहे.आई ही पोळी अश्या खास पद्धतीने बनवते ज्यामुळे पोळी छान खुसखुशीत बनते आणि 1 ते 2 महिने रूम टेम्परेचर वर व्यवस्थित टिकते. दूरच्या प्रवासात जातेवेळी सोबत घेऊन जाण्यासाठी हा एक पौष्टीक पदार्थ आहे.किंवा मुलांना मधल्या वेळेत खाऊ म्हणून देण्यासाठी पण हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तिळाची पोळी नक्कीच जमेल याची मला खात्री आहे, यापद्धतीने ही तिळाची पोळी किंवा गुळपोळी तुम्ही एकदा नक्की करून पाहा. आणि माझ्या आईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट लिहून नक्की कळवा.
साहित्य/Ingredients
**आवरण/outer covering**
गव्हाचं पीठ/wheat flour-2cup
बेसन/gram flour-2tbsp
टेल/oil-2tbsp
मीठ/salt-चिमूटभर
**सारण/stuffing***
तीळ/seasme seeds-2cup
गूळ/jaggery-1cup
वेलची पूड /cardamom powder-1/2tsp
सुंठ पावडर/dry ginger powder-1/2tsp
साखर/Suger-2tbsp
पाणी/water-1.5 tbsp
#तिळाचीपोळीरेसिपी,#गुळपोळीरेसिपी,#GulpoliRecipe,#TilachiPoliMarathi,#Purnabrahma
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: