Dwarkadhish mandir virar, temple song live| full inframation video द्वारकाधीश मंदिर विरार पूर्व.🙏🚩
Автор: mumbaikar akki.
Загружено: 2025-12-09
Просмотров: 113
Dwarkadhish mandir virar, temple song live| full inframation video द्वारकाधीश मंदिर विरार पूर्व.
विरार स्टेशनं ला उतरून विरार पूर्ण (East) ला यायचं आहे.. तिथून तुम्हाला रिक्षा. किंवा बस दोन्ही उपलब्ध आहेत..
नाक्याचं नाव -कुंभारपाडा.
मंदिर लोकेशन -शिरगांव
कुंभारपाड्या वरून आतमध्ये एक रोड जातॊ. कमीत कमी 3 km मंदिरापर्यंत.
रिक्षा प्रायव्हेट. 200 ते 250 शेअरिंग रिक्षा. 40 रु पर पर्सन.
तर या सर्वांनी. राधे राधे..
आपल्या यु tube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subcribe करा.. 🙏🚩
टीप -शक्यतो मौल्यवान वस्तूची स्वतः काळजी घ्या..
शक्यतो (Sunday )रवीवारी गर्दी असते बाकीच्या दिवशी गर्दी खूप कमी असते..
music use by.
Music: A Little More Time
Musician: HARBRS (from Audiio)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: