दिवाळीचा पहिल दिवस आणि अभ्यंग स्नान 🧖🏻🎇|| संध्याकाळी गेलो खडपा मध्ये खेकडे पकडायला 🦀🌊||
Автор: मी उनाड.Rudraksh birje vlogs
Загружено: 2025-10-23
Просмотров: 95
दिवाळीचा पहिल दिवस आणि अभ्यंग स्नान 🧖🏻🎇|| संध्याकाळी गेलो खडपा मध्ये खेकडे पकडायला 🦀🌊||
#खेकडे #समुद्र #दिवाळी #diwali #diwalivlog #fun #viral #crab #grabthecrab #1day #enjoy
दिवाळी चा ब्लॉग उशिरा आला म्हणून सॉरी ह्या व्हिडीओ वर काही करणास्थव स्ट्राईक आली होती म्हणून हा व्हिडिओ लेट झाला.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेयर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ❤️❤️
दिवाळीचा पहिला दिवस.
अभ्यंगस्नान.
दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिले आंघोळ.
सुंदर सा नजर.
संध्याकाळी सुंदर झाला नजारा.
आजची संध्याकाळ समुद्रावर.
दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी गेलो खेकडे पकडा.
समुद्रामध्ये पकडले खेकडे.
समुद्रामध्ये गावाला मोठा मासा.
समुद्राला होती खूप भरती.
दिवाळीच्या दिवशी केली खूप मजा.
दिवाळीच्या दिवशी गेला फराळ वाटायला.
दिवाळीच्या दिवशी गेलो खेकडे पकडायला मित्रांसोबत.
मित्रांसोबत पकडले खेकडे.
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सगळ्यांची दिवाळी सुखात जावो.
खीर खूप मजा मित्रांसोबत.
भरपूर दिवसांनी सगळे मित्र एकत्र.
Diwali first day.
happy Diwali.
grab the crab.
hunting the crab 🦀.
thanks for watching....🎥👍🏻❤️
don't forget to subscribe ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: