रेडिएशन उपचार पद्धती | कॅन्सर उपचार
Автор: HCG Manavata Cancer Centre
Загружено: 2024-03-15
Просмотров: 41410
कॅन्सर बरा होऊ शकतो.
डॉ. राज नगरकर यांनी कॅन्सर वरील उपचार म्हणजे रेडिएशन उपचार पद्धती विषयी तांत्रिकदृष्ट्या व स्वःताहा च्या अनुभवातून अत्यन्त सोप्या शब्दांमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत दिली आहे.
सिनर्जी मशीन
व्हर्सा एचडी मशीन
तोमोथेरेपी एचडी मशीन
या आधुनिक मशिन्स द्वारे उपचार करणे किती सोपं आणि गुणकारी आहे. हे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच त्यांनी केलेल्या शास्त्रकिर्या बाबद व नुकताच एक 14 वर्षीय मुलावर “एक्स्ट्राकॉर्पोरियल इरेडिएशन” या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी शास्त्रक्रियेबाबद देखील या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
---------------------------------------
Let’s connect:
Instagram: / drrajnagarkar_
LinkedIn: linkedin.com/in/dr-raj-nagarkar-496bb965
FB: / hcgmanavata
https://www.hcgmanavatacancer.org/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: