बनवा अस्सल गावरान पद्धतीने खारं वांग🍆🥣😋 | गावरान चव | Easy Recipe Of Khar Vang By Priya Bharati |
Автор: Priya Bharati
Загружено: 2025-11-05
Просмотров: 59
आज मी अस्सल गावरान चवीच खारं वांग कस बनवायचं याची रेसिपी सांगितली आहे....
अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने तुम्ही मी सांगितल्या प्रमाणे भाजी बनवून पहा आणि बघा वांग पाहून नाक मुरडणारे पण 2 भाकरी नक्कीच खातील....
तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनेल ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या परिवाराचा भाग व्हा...
मी रोज नवनवीन, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज आपल्यासाठी घेऊन येते तर तुम्ही आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून रोजच्या जेवणाला नाव टच द्या....
#kharvangrecipe#kharvangbypriyabharti#priyabharati#marathirecipe#kharvangmarathirecipe#quickrecipeghargutirecipes#healtyfood#chavishtrecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: