देवालयांचे आगार🛕-नागांव
Автор: Kalyankar Kapil
Загружено: 2024-12-23
Просмотров: 170
Music : Booster
Musician : Alex Guz
Music : As leaves Fall
Music : @iksonmusic
Music : Morning
Musician : Jeff Kaale
Music : Inspire
Music : ASHUTOSH
देवालयांचे आगार - नागांव
गांव - नागांव
जिल्हा - रायगड
तालुका - अलिबाग
राज्य - महाराष्ट्र
अलिबागच्या दक्षिणेस साधारणतः 3 मैलावर नागांव हे ठिकाण समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे . त्याच्या उत्तरेस व पूर्वेस साखरची खाडी आहे . दक्षिणेसही समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी पसरून नागांव ला बेटाचे स्वरूप प्राप्त होत असे . परंतू आता भौगोलिक रचनेत इतके बदल झाले आहेत की पूर्वी हे बेट होते ते लक्षातही येत नाही. नागांवच्या दक्षिणेला इतिहास प्रसिद्ध चौल बंदर आहे. अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवर रेवदंडा , चौल,, नागांव, आक्षी, वरसोली, थळ, किहिम आवास या गावांना अष्टगर म्हणतात . नागांव ध्यानी येण्यासाठी आक्षी - नागांव असाही जोड उल्लेख केला जातो .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: