कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह बनवा ! अस्सल चवीची पारंपारिक "कोल्हापुरी मिसळ"|kolhapuri misal
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2024-06-29
Просмотров: 118301
चिकोत्रा गृह उद्योग कोल्हापूर
9890234634 या नंबर ला कॉल करा तुम्हाला घरपोच मसाला मिळेल
साहित्य व प्रमाण
पाव किलो मोड आलेली मटकी
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
गरजे इतपत पाणी
चवीपुरतं मीठ
घालून मटकी शिजायला ठेवण
ओल्या वाटण्याचे साहित्य
एक मध्यम आकाराचा कांदा
एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा शहाजिरे
एक चमचा धने
अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
चार ते पाच काळी मिरी
दोन लवंग
एक तमालपत्र
एक चमचा पांढरे तीळ
एक चमचा खसखस
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
दोन काड्या कोथिंबीर
बटाट्याच्या भाजीचे साहित्य चार मध्यम आकार
बटाट्याच्या भाजीचे साहित्य
चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
एक छोटा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
एक चमचा मोहरी
चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे
आठ ते दहा कडीपत्त्याची पाने
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा हळद
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कट बनवण्याचे साहित्य
चार ते पाच टेबलस्पून तेल
एक छोटी आकाराचा बारीक चिरलेला कांदा
दोन चमचे कांदा-लसूण मसाला
एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
ओलं वाटण
#priyaskitchen
#misalpav
#kolhapurimisalpav
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: