पाहिले न मी तुला | Pahile na mi tula lyrics, Classic Romantic movie Gupchup Gupchup | Suresh Wadkar
Автор: SUR Music Station
Загружено: 2021-01-09
Просмотров: 143616
नमस्कार...
मी संजय आत्माराम लवणे
सूर म्युझिक स्टेशन मध्ये आपले स्वागत आहे
कृपया कोणीही गैर समज करून घेऊ नये गाण्याचे लिरिक्स अगोदर येत आहेत ते आपल्या सर्वांसाठी गाणे गाताना पुढे काय गायचे आहे हे समजण्यासाठी तसे केले आहे आणि आपल्या चॅनेल वरील लिरिक्स असलेली सर्व गाणी अशीच असतील.
सूर म्युझिक स्टेशन या आपल्या चॅनेलवर 5 रॉक स्टार्स फॅमिली मेंबर्स यांनी गायलेली गाणी ऐकावयास मिळतील काही गाणी गायकांनी गायलेली असतील व त्या गाण्यांना लिरिक्स देऊन आपल्या गायनाच्या आवडी मध्ये भर घालुन तुमची करमणूक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट, आणि शेअर करा. पाहिले न मी तुला, Pahile na mi tula with lyrics, Classic Romantic marathi movie Gupchup Gupchup Sung by Suresh Wadkar हे गीत आपल्याला नक्की आवडेल.
धन्यवाद
Present by : Sanjay Lawane
Voice over artists : Santosh Lawane
Video Editing : Nandan, Vinayak
Photo Editing : Prathamesh, Vinayak
Sung by : Suresh Wadkar
Music by : Anil Arun.
Special Thanks : youtube.com, google.com,
Copyright owners
INRECO Entertainment Pvt Ltd
On behalf of: Inreco
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: