Ashtavinayak Road Trip | २ दिवसांत ८ गणपतींचं दर्शन | Travel Vlog Maharashtra
Автор: Everything About Holiday
Загружено: 2025-11-12
Просмотров: 17
🚩 अष्टविनायक दर्शन | महाराष्ट्रातील आठ पवित्र गणेश मंदिरे 🙏
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक यात्रा — श्री गणेशाच्या आठ स्वयंभू मूर्तींचे दर्शन!
प्रत्येक मंदिरामागे आहे एक अद्भुत कथा, प्राचीन इतिहास आणि अपार श्रद्धा.
या यात्रेतून अनुभवा भक्ती, सौंदर्य आणि अध्यात्म यांचा संगम.
🕉️ मंदिरे:
1️⃣ मोरगाव – श्रीमयुरेश्वर
2️⃣ सिद्धटेक – श्रीसिद्धिविनायक
3️⃣ पाली – श्रीबल्लाळेश्वर
4️⃣ महाड – श्रीवरदविनायक
5️⃣ थेऊर – श्रीचिंतामणी
6️⃣ लेण्याद्री – श्रीगिरिजात्मज
7️⃣ ओझर – श्रीविघ्नेश्वर
8️⃣ रांजणगाव – श्रीमहागणपती
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
#अष्टविनायक #GanpatiBappaMorya #महाराष्ट्रदर्शन #SpiritualJourney
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: