आम्ही आदिवासी निसर्गाचे पूजक 🌿 . . कार्यक्रम सादर करत आहेत || माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण !!
Автор: R. R. Bhoye
Загружено: 2025-09-22
Просмотров: 692
🎭 नाट्याचे नाव : आम्ही आदिवासी निसर्गाचे खरे पूजा
🏫 शाळा : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, अलंगुण
📍 स्थळ : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, मानी, ता. सुरगाणा, जि. नाशिक
📅 कार्यक्रम : आदिवासी जनजागृती (तालुकास्तरीय)
"आदिवासी माणूस डोंगर-दऱ्यांमध्ये राहून निसर्गाची पूजा करतो 🌿
✨ निसर्गालाच आपलं दैवत मानतो 🙏 अजूनही त्यांच्या रूढी-परंपरा तेवढ्याच जोमानं पाळल्या जातात 🎉
डोंगर देवाचा कार्यक्रम तर अगदी उत्साहात साजरा होतो 🔥 हा साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असतो ⏳
एकदा तरी नक्की बघा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या ❤️"
👉 हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
तुमचा एक LIKE 👍 आणि COMMENT 💬 विद्यार्थ्यांना मोठं प्रोत्साहन देईल.
🔥 चला मिळून समाजजागृतीस हातभार लावूया!
#AdiwasiJanajagruti
#StudentTalent #ShreeBhuvanSchool #Suragana #Nashik
#Motivation
#आदिवासीसंस्कृती 🌿
#डोंगरदेव 🙏
#निसर्गपूजा 🌳
#आदिवासीपरंपरा 🎶
#संस्कृतीचाआस्वाद ✨
#नोव्हेंबरडिसेंबरफेस्टिव्हल 🎉
#ट्रायबलट्रॅडिशन 🪘
#आदिवासीउत्सव 🔥
#NashikCulture 🏞️
#TribalFestival2025 🎊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: