पिसारा मराठी चित्रपट | Pisara Official Marathi Movie 2025 | Village Love Story
Автор: Sumdit Kumdi
Загружено: 2025-03-14
Просмотров: 33013
#pisara #lovestory #marathimovie #पिसारा
रवी आणि किरणच्या प्रेमाची एक अनोखी प्रेम कहाणी. ज्यामध्ये रवीचा मित्र अक्षय आपल्या मित्राला प्रेमात वाटेल ती मदत करतो आणि शेवट पर्यंत दोघांना एक करण्यासाठी प्रयत्न करतो. एक गरीब घरातील गॅरेजवर काम करणारा मुलगा आणि श्रीमंत घरातील मुलीची ही प्रेम कथा तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल.
लेखक / दिग्दर्शक - रोहित शिवाजी देशमुख
कलाकार
रवी - श्रीकुमार कोळपकर
किरण - प्रतिभा लठ्ठे
अक्षय - रोहित देशमुख
समीर - आकाश बनसोडे
अनघा - निशा शेळके
उमा - शांती गोरे
दिग्या - श्रावण बोराडे
आप्पा - जीवन लोखंडे
आण्णा - प्रशांत भालेराव
रवीची आई - सुवर्णा देवकर
किरणची आई - मंजुषा काटकर
मधु (रवीची बहिण) - मानसी शेळके
जानू (पुनितची मैत्रीण) - श्रावणी शिरोळकर
पुनीत - कमलेश बोधक
राहुल - स्वप्नील कुंभार
पशा - प्रसाद भिल
ग्यारेज मालक - माधवराव देशमुख
कॅफे मधील खबरी - राहुल उपरे
शेतातील खबरी - महादेव गात
किरणचा लहान मुलगा - आदिराज खुणे
📌 हा चित्रपट नक्की पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा!
👍 लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका!
#VillageLoveStory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: