आई महापालिकेत सफाई कामगार, त्याच सभागृहात मुलगा नगरसेवक म्हणून बसणार | Pune Amar Awale Family
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-19
Просмотров: 458
आई महापालिकेत सफाई कामगार, त्याच सभागृहात मुलगा नगरसेवक म्हणून बसणार | Pune Amar Awale Family
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. या यशोगाथा मध्ये पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 साने गुरुजी नगरमधून महेश उर्फ अमर विलास आवळे यांचा मोठा वाटा आहे. अमर आवळे हे गेल्या 25 वर्षांपासून पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या आई-वडिलांचे सुपुत्र आहेत. सामान्य कुटुंबातून पुढे येत आज ते नगरसेवक झाले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी वर्षानुवर्षे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. मुलगा नगरसेवक झाल्याचा आनंद साजरी करत असताना जीवनातील संघर्ष आठवताना अमर यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई वडिलांनी केलेल्या कष्टांचे फळ म्हणून मुलगा नगरसेवक झाल्याचा अभिमान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय.
#punenews #municipalcorporation #inspirationalstory #maharashtranews #localpolitics #civicbody #familypride #saamtvnews
pune news, amar awale, pune municipal corporation, corporator story, inspirational family story, maharashtra politics, local body elections, saamtv news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: