₹999 मध्ये 14 प्रॉडक्ट्स + ट्रॅव्हल बॅग | Acharya Products ची भारी ऑफर!
Автор: Ferfatka
Загружено: 2025-08-15
Просмотров: 811
गणपतीसाठी अगरबत्ती, धूप, कपूर आणि बाकी सगळं साहित्य घेण्यासाठी मी गेलो 1956 पासून चालत आलेल्या माटुंग्यातल्या Acharya Products मध्ये.
तिथे मला मिळाली एक भन्नाट ऑफर – फक्त ₹999 मध्ये 14 प्रॉडक्ट्स आणि त्यासोबत एक मस्त ट्रॅव्हल बॅग!
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या ऑफरमध्ये मिळणारे सगळे प्रॉडक्ट्स आणि Acharya Products बद्दलची माहिती.
Acharya Products च्या मुंबईत 5 शाखा आहेत – माटुंगा, ठाणे, वाशी, भुलेश्वर आणि मालाड.
सगळीकडे प्रॉडक्ट्सचे प्राइस एकसारखेच आहेत.
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा!
#ganpati2025
#dapoli
#AcharyaProducts
#shoppingvlog
#mumbaishopping
#festiveoffer
#999Offer
#ganpatibappamorya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: