जि प शाळेचे चित्रकार🥰🌷☘️🤩
Автор: Tr Gopal Pawar
Загружено: 2025-01-30
Просмотров: 340
रंगोत्सव☘️☘️☘️☘️☘️,🥰🌷निलज(खुर्द)चा,,,,,
कालपासून आमच्या भिंती बोलू लागल्या.स्नेहसम्मेलनाची जय्यत तयारी सुरू आहे मग त्यात आमच्या भिंती कशा कोऱ्या सुटणार!☺️म्हणून मुलांच्याच घरून ब्रश बोलावले आणि सुरू केला आमचा रंगोत्सव🌷☘️ प्रत्येकजण जवळ येऊन ,,,"सर मला चित्र द्या मी रंगवतो जी ! "म्हणू लागला ,,,चित्र रंगवणारे कलावंत जास्त झाले आणि माझी चित्र काढण्याची स्पीड कमी😁प्रत्येकालाच काहीतरी रंगवायचं होतं शेवटी आजही ब्रश घेऊन या असे फर्मान सोडले.जंगल थीम,शेतकरी थीम,समुद्र थीम असे विविधांगी रूप घेऊन भिंती तयार होत आहेत,,,हसत आहेत,,,,,खुणावत आहेत......कसा वाटला आमचा रंगोत्सव ? नक्की कमेंट करा🙏😊🥰🌷☘️
#education #PostViral #nilajkhurd #fb #post #drawing #sketching #colours #students #follower
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: