Boiled raw banana kap | उकडलेल्या कच्च्या केळ्याचे काप | Leena's Sugrankatta
Автор: Leena's Sugrankatta
Загружено: 2025-09-25
Просмотров: 458
#cooking #easyrecipe #food #ilovecooking #leenajoshi #recipe #पदार्थ #रेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी #navaratri #navratri #navratrispecial #rawbanana #rawbananarecipe #kap #kachchyakelyachekap #नवरात्रि #नवरात्री #नवरात्रिस्पेशल #कच्च्याकेळ्याचेकाप #snacks #leenassugrankatta
उकडलेल्या कच्च्या केळ्याचे काप
कच्ची केळी २
तेल तळण्यासाठी
मसाला - सैंधव मीठ, तिखट, मिरपूड व जिरेपूड
केळी आधी उकडून घ्यावीत. नंतर त्याचे साल काढून काप कापून घ्यावेत. तेल गरम करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत.
मसाल्यासाठी दिलेले साहित्य एकत्र करून हा मसाला कापांवरती टाकावा.
चटपटीत असे कच्च्या केळ्याचे काप तयार आहेत.
मखाण्याची खीर
• Makhanyachi kheer| मखाण्याची खीर |Leena's ...
साबुदाण्याची खिचडी
• Sabudana khichadi | साबुदाण्याची खिचडी | l...
वरीचा भात आणि दाण्याची आमटी
• Varaicha bhat (bhagar) & danyachi aamati |...
उपवासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी
• Upasacha Dosa and Batatyachi Bhaji | उपासा...
साबुदाणा फिंगर्स
• यंदा उपासाला बनवा खमंग आणि खुसखुशीत साबुदा...
उपवासाच्या टिक्कीचे २ प्रकार
• दोन पद्धतीने बनवा चटपटीत उपवासाची टिक्की |...
उपवासाच्या चिवड्यांचे २ प्रकार
• मस्त चटपटीत दोन वेगवेगळ्या चवीचे उपवासाचे ...
शेंगदाण्याचे लाडू
• पटकन उचलून तोंडात टाकावे असे हे पौष्टिक शे...
बटाट्याचा तिखट चिवडा
• बटाट्याचा तिखट चिवडा | उपासाचा चिवडा | Bat...
खजूराचे पायसम
• Dates Payasam | खजुराचे पायसम | Leena's Su...
सुरणाचे व कच्च्या केळ्याचे काप
• Surnache / kachchya kelyache kap | कच्च्या...
फराळी मिसळ
• Farali misal | फराळी मिसळ |Leena's sugrank...
साबुदाणा वडा आणि दह्यातली काकडी
• Sabudana vada | साबुदाणा वडा | Leena's sug...
उपवासाची आंबोळी
• Upasachi Aamboli | उपासाची आंबोळी |Leena's...
उपवासाचे गुलाबजाम
• Upasache gulabjam | उपासाचे गुलाबजाम| Leen...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: