विष्णु शिव मंदिर, अन्वा (जालना) Ancient chalukya Shiva Temple Anwa भाग ०१
Автор: Kedar Pooja Pravas
Загружено: 2025-04-30
Просмотров: 10756
अजिंठा लेण्या पहायला लाखो पर्यटक जात असतात पण तेथून जवळच इतके सुंदर मंदिर असूनही इथे स्थानिक ग्रामस्थ सोडल्यास कोणीही येत नाही.
संभाजीनगर कडून अजिंठ्याला जाताना साधारण ८० किलोमीटर वर गोळेगाव लागते, तेथून उजवीकडे १० किलोमीटर वर Ancient Chalukya Shri Shiva Temple Anwa आहे.
हे मंदिर आधी विष्णु मंदिर असावे व मुघलांच्या आक्रमणानंतर ते शिव मंदिर केले असावे असे म्हटले जाते.
या मंदिरात दगडामध्ये कोरलेली हजारो शिल्प आपल्याला पहायला मिळतात म्हणून आम्ही ह्या मंदिराची २ चलचित्र बनवत आहोत.
आपल्याला विनंती आहे की थोडा वेळ काढून हे चलचित्र शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या संस्कृती बद्दल तुमचा अभिमान द्विगुणित होईल.
विष्णु शिव मंदिर, अन्वा (जालना) Vishnu Shiv Mandir Anwa (Jalna)
#ajintha
#अजिंठा
#ShivaVishnuTemple
#Anwa
#अन्वा
#संभाजीनगर
#विष्णु_मंदिर
#महादेव_मंदिर
#प्राचीन_मंदिर
#templesofindia
#HinduTemple
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: