श्री स्वामी समर्थ कलामंच नवयुग नमन मंडळ साखरपा (कोंडगाव)- संपूर्ण गौळण भाग २०२२
Автор: Sandesh Salunkhe
Загружено: 2022-07-04
Просмотров: 2282
श्री स्वामी समर्थ कलामंच नवयुग नमन मंडळ साखरपा (कोंडगाव)- संपूर्ण गौळण भाग २०२२
नमस्कार मंडळी
नमन भारुड म्हणजे आपल्या कोकणची लोककला आहे हे आपल्याला माहीतच आहे. कृष्ण सवंगड्यांची फुल टू कॉमेडी तसेच स्त्री पात्राने नटलेल्या नटखट गौळणींचा जबरदस्त नृत्य, कृष्ण लीला असा संपूर्ण गौळण भाग साकारला आहे श्री स्वामी समर्थ कलामंच नवयुग नमन मंडळ साखरपा (कोंडगाव) ह्या नमन मधील कलाकारांनी. कृष्ण सवंगड्यांची फुल टू कॉमेडी तसेच स्त्री पात्राने नटलेल्या नटखट गौळणींचा जबरदस्त नृत्य, गौळणींचा थाट माठ, कृष्ण लीला पाहण्यासाठी हा व्हिडीओ आपण शेवट पर्यंत पाहा आणि आवडला तर Like, Subscribe आणि share करायला अजिबात विसरू नका.
#navyug_naman_namdal_sakharpa
#naman
#sandeshsalunkhe
#gaulanimarathi
#comedy
#sakharpa
#viralvideo
#viral
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: