Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं

Автор: MadhurasRecipe Marathi

Загружено: 2025-02-23

Просмотров: 143052

Описание:

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे - मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/produc...
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.

होळी आणि पुरणपोळी हे समीकरण परंपरा साजरी करत वर्षोनुवर्षे सुरूच आहे. पण बऱ्याचदा पुरणपोळी करायला जमत नाही किंवा पुरणपोळी करणे अवघड वाटते. पुरणपोळी करण्यासाठी डाळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यावं. पुरणपोळी लाटत असताना पोळी फाटू नये, पुरणपोळी लाटत असताना पोळपाटाला चिकटून बसते. तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी भरपूर सविस्तर टिप्स सहीत पुरणपोळीची रेसिपी. पुरणपोळीचे पुरण काठोकाठ पसरावे यासाठी देखील खास टीप. तर या १० टिप्स तुम्ही वापरल्या तर तूमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही. मऊ लुसलुशीत, भरपूर पुरण भरलेली गुबगुबीत पुरणपोळी तुम्ही अगदी सहजतेने करू शकाल. अगदी नवविवाहित किंवा बॅचलर देखील या पुरणपोळी करायच्या टिप्स समजून घेतल्या तर सरावलेल्या सुगरणींसारखी पुरणपोळी करू शकतील. यापूर्वी तेलपोळी, साखरेची पुरणपोळी, पुरणपोळी थाळी, पुरण न वाटता पुरणपोळी, पाट्यावर पुरण वाटून पुरणपोळी असे विविध पुरणपोळीचे प्रकार बघितले आहेत.

होळी विशेष पुरणपोळी करण्यासाठी लागणारे साहित्य
• १ १/२ कप / २५० ग्रॅम चणाडाळ
• ४ कप / ८०० मिली पाणी
• १/४ चमचा हळद
• १ कप / १५० ग्रॅम गव्हाचं पीठ
• १ कप / १५० ग्रॅम मैदा
• चवीनुसार मीठ
• १/४ चमचा हळद
• १ कप / २०० मिली पाणी
• १ कप / १५० ग्रॅम गूळ
• १/२ कप / ५० ग्रॅम साखर
• १/२ चमचा वेलची पूड
• १/४ चमचा सुंठपूड
• चिमूटभर जायफळाची पूड
• चिमूटभर मीठ
• १ चमचा तेल
• जरुरीनुसार तांदळाचं पीठ
• जरुरीनुसार तेल

पुरणपोळी कशी करावी? पुरण पातळ झाल्यास काय करावे?, पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, पाव किलो डाळीची पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी मराठी, , मधुराजरेसिपि मराठी, पुरणपोळी मराठी, १० पुराणपोळ्यांचे अचूक प्रमाण, जास्त प्रमाणात पुरण पोळी, पाव किलो प्रमाणात पुरणपोळी, १००% पोळी लाटताना फुटणार नाही, Holi पुरणपोळी.

00:00-Introduction
00:35-Cooking dal
02:38-Making dough
04:56-Making puran
08:42-Kneading the dough
09:40-Rolling the puranpoli
11:18-Roasting puranpoli
13:46-Opening and showing puranpoli

#puranpoli #puranpolirecipeinmarathi #madhurasrecipemarathi #holifestival #holi2025 #madhurasrecipefoodie

Ingredients:
• 1 1/2 cup / 250 gm Chanadal
• 4 cups Water
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 cup / 150 gm Wheat flour
• 1 cup / 150 gm Maida
• Salt to taste
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 cup / 200 ml Water
• 1 cup / 150 gm Jaggery
• 1/2 cup / 50 gm Sugar
• 1/2 tsp Cardamom powder
• 1/4 tsp dry Ginger powder
• A pinch of Nutmeg powder
• A pinch of Salt
• 1 tsp Oil
• Rice flour as needed
• Ghee as needed

For more Such Recipes

पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli | madhurasrecipe -    • पुरणपोळी  | Puran Poli Recipe | Maharashtr...  

न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep - 419 -    • न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपो...  

पुरण न वाटता बनवा पुरणपोळी | Puran Poli Recipe | होळी पौर्णिमा विशेष | MadhurasRecipe | Ep 523 -    • पुरण न वाटता बनवा पुरणपोळी | Puran Poli Re...  

जिभेवर ठेवताच विरघळणारी पोळी बनवा आणि तेही पुरण न वाटता | Instant Sakhar Puranpoli | MadhurasRecipe -    • जिभेवर ठेवताच विरघळणारी पोळी बनवा आणि तेही...  

आईच्या हातची मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी | Quick Puran Poli Recipe by Madhura -    • आईच्या हातची मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच वि...  

Puranpoli Thali | पुरणपोळी थाळी Recipe In Marathi | Madhurasrecipe -    • Puranpoli Thali | पुरणपोळी थाळी Recipe In ...  

होळी साठी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर पुरण वाटून बनवलेली पुरणपोळी | Maharashtrian Puranpoli -    • होळी साठी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्याव...  

न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe -    • न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊस...  

चवदार कटाची आमटी | Maharashtrian Katachi Aamti | Easy Amti Recipe | MadhurasRecipe | Ep - 420 -    • चवदार कटाची आमटी | Maharashtrian  Katachi ...  

कटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian Amti | madhurasrecipe -    • कटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian ...  

तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe

न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe

МУКА + КИПЯТОК! Я НЕ УСТАЮ ИХ ГОТОВИТЬ! ТАКОЕ ПРИГОТОВЛЕНИЕ ВЫ ЕЩЕ НЕ ВИДЕЛИ!

МУКА + КИПЯТОК! Я НЕ УСТАЮ ИХ ГОТОВИТЬ! ТАКОЕ ПРИГОТОВЛЕНИЕ ВЫ ЕЩЕ НЕ ВИДЕЛИ!

🇬🇧 London થી મકરસંક્રાંતિની શુભેચ્છા ❤️🙏 | સંક્રાંતિ સ્પેશિયલ રેસીપી

🇬🇧 London થી મકરસંક્રાંતિની શુભેચ્છા ❤️🙏 | સંક્રાંતિ સ્પેશિયલ રેસીપી

दिवसभर कापसाहून मऊ राहणारी आणि खाताना ठोठरा न बसणारी भाकरी | Jwarichi Bhakri Madhura

दिवसभर कापसाहून मऊ राहणारी आणि खाताना ठोठरा न बसणारी भाकरी | Jwarichi Bhakri Madhura

Почему я не знала этого метода раньше! невероятно просто, быстро и вкусно!

Почему я не знала этого метода раньше! невероятно просто, быстро и вкусно!

पुरण पात्र किंवा पुरणाच्या चाळणी चा अजिबात वापर न करता अगदी पेढ्या सारखे मऊ पुरण कसे बनवायचे#Puran

पुरण पात्र किंवा पुरणाच्या चाळणी चा अजिबात वापर न करता अगदी पेढ्या सारखे मऊ पुरण कसे बनवायचे#Puran

१० दिवस खुसखुशीत राहणारी गुळपोळी | Gulpoli Recipe Madhura | Tilgul Poli | Tilpoli

१० दिवस खुसखुशीत राहणारी गुळपोळी | Gulpoli Recipe Madhura | Tilgul Poli | Tilpoli

Perfect Puran Poli recipe | अस्सल पुरण पोळी | कटाची आमटी | Aamti bonus recipe | Chef Ranveer Brar

Perfect Puran Poli recipe | अस्सल पुरण पोळी | कटाची आमटी | Aamti bonus recipe | Chef Ranveer Brar

लुसलुशीत पुरणपोळी & झणझणीत कटाची आमटी | पुरण पातळ होऊ नये म्हणून या ५ गोष्टी पाळा Puranpoli Recipe

लुसलुशीत पुरणपोळी & झणझणीत कटाची आमटी | पुरण पातळ होऊ नये म्हणून या ५ गोष्टी पाळा Puranpoli Recipe

कापसाहून मऊ आणि सात्विक पातोळ्या । पारंपरिक पातोळ्या | Maharashtrian Patolya Recipe Madhura

कापसाहून मऊ आणि सात्विक पातोळ्या । पारंपरिक पातोळ्या | Maharashtrian Patolya Recipe Madhura

जगातील सोप्पी १० मिनिटांत बिनापाकाची काजू कतली । अगदी मिठाईच्या दुकानात मिळते त्याच चवीची

जगातील सोप्पी १० मिनिटांत बिनापाकाची काजू कतली । अगदी मिठाईच्या दुकानात मिळते त्याच चवीची

Puran Poli Recipe | Aamti Recipe | अस्सल पुरण पोळी आणि कटाची आमटी | Chef Sanjyot Keer

Puran Poli Recipe | Aamti Recipe | अस्सल पुरण पोळी आणि कटाची आमटी | Chef Sanjyot Keer

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी | होळीचा नैवेद्य | Puran poli | Holi Special Puran Poli

खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी | होळीचा नैवेद्य | Puran poli | Holi Special Puran Poli

खायचा सोडा, इनो न घालता जगातील सोप्पा जाळीदार ढोकळा | Instant Khaman Recipe | MadhurasRecipe

खायचा सोडा, इनो न घालता जगातील सोप्पा जाळीदार ढोकळा | Instant Khaman Recipe | MadhurasRecipe

तेलात साबुदाणा वडा १०० टक्के फुटणार नाही | कुरकुरीत साबुदाणा वडा | Sabudana Vada Recipe Madhura

तेलात साबुदाणा वडा १०० टक्के फुटणार नाही | कुरकुरीत साबुदाणा वडा | Sabudana Vada Recipe Madhura

4-5 व्यक्तींचा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना गॅस, मेहनत आणि वेळही वाचणार | Puranpoli Thali Recipe | pu

4-5 व्यक्तींचा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना गॅस, मेहनत आणि वेळही वाचणार | Puranpoli Thali Recipe | pu

नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe

नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe

ХАЧАПУРИ!!! ЗА 10 МИНУТ! НА КЕФИРЕ! Съедаются в один миг!

ХАЧАПУРИ!!! ЗА 10 МИНУТ! НА КЕФИРЕ! Съедаются в один миг!

मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या

मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या " पुरणाच्या पोळ्या "|puranpoli |

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com