नारळ आणि केळ्याची चविष्ट वडी बर्फी, नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,Coconut Banana Barfi,Recipes by Jayu
Автор: Recipes by Jayu
Загружено: 2024-08-17
Просмотров: 55804
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ☺️
लहान आणि मोठे सगळ्यांना आवडणारी चॉकलेट नारळ वडी
• हलवायासारखी नारळ चॉकलेट बर्फी घरच्या घरी ब...
झटपट कुकर मध्ये स्वादिष्ट नारळी भात
• कुकर मधला झटपट स्वादिष्ट नारळी भात, Easy t...
बिनधास्त करा अवीट चवीचे पाकातले रवा नारळ लाडू
• आता बिनधास्त करा पाकातले रवा नारळाचे चविष्...
नारळी पौर्णिमा रक्षाबंधन प्लेलिस्ट
• Rakshabandhan Special / रक्षाबंधन विशेष
साहित्य
२ वाट्या खोवलेला नारळ
२ वाट्या केळ्याचे काप
२ वाट्या दूध
२.५ वाट्या साखर
१/२ वाटी पिठी साखर
Ingredients
2 bowls grated coconut
2 bowls banana pieces
2 bowls milk
2.5 bowls sugar
1/2 bowls powdered sugar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: