Day-1 श्री शिव महापुराण कथा श्री स्वामिनारायण मंदिर मंगलधाम मालोद 11वा वर्धापनदिवस शा.नयनप्रकाशदासजी
Автор: Jalgaon Mandir
Загружено: 2025-12-07
Просмотров: 796
🕉️ श्री स्वामिनारायण मंदिर मंगलधाम, मालोद – ११वा वर्धापन दिन महोत्सव 🕉️
📿 श्री शिव महापुराण कथा – शास्त्री नयन प्रकाशदासजी, जळगाव
श्री स्वामिनारायण मंदिर मंगलधाम, मालोद येथे आयोजित ११वा वर्धापन दिवस निमित्त
भव्य श्री शिव महापुराण कथा कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत.
भगवान शिवाच्या दिव्य लीलांचे वर्णन, भक्तीमय प्रवचन आणि अध्यात्मिक संदेशांनी परिपूर्ण अशी कथा अवश्य श्रवण करा.
🎤 वक्ता : शा. नयन प्रकाशदासजी – जळगाव
📍 स्थळ : श्री स्वामिनारायण मंदिर मंगलधाम, मालोद
📺 Live Recording : Shubham Pachpande – Bamnod
🔔 या Live मध्ये काय पहाल?
🕉️भगवान शिव महापुराणातील अद्भुत प्रसंग
🕉️शिवतत्त्व, भक्ती व अध्यात्म यांचे सखोल मार्गदर्शन
🕉️शिवभक्तांसाठी प्रेरणादायी संदेश
🕉️शांतता, श्रद्धा आणि कृपेचा दिव्य अनुभव
📌 आमच्या चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका
👉 कथा / कीर्तन / प्रवचन
👉 मंदिर कार्यक्रम
👉 आध्यात्मिक Live Videos
📞 Live Streaming / Videography Contact
Shubham Pachpande – Bamnod
📱 7709318535
---
🙏 हरिहर कृपा सर्वांवर राहो 🙏
#ShriSwaminarayan #MangalDhamMalod #ShivMahapuran #NayanPrakashdasji #Jalgaon #LiveKatha #ShubhamPachpande #Bamanod #11thAnniversary
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: