🚚पंजाब मध्ये गाडी पलटी झाली असती🥺 | Mumbai to Panjab trip🛣️ | एवढ्या लांबचा प्रवास मी केला😚 | tempo🥰
Автор: Travel With Vijay
Загружено: 2024-12-03
Просмотров: 11412
💯🌴🚚🎥नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये.या विडियो मध्ये आपण केला प्रवास मुंबई ते भावनगर गुजरात चा🚚. मी पहिल्यांदा करणार पंजाब चा प्रवास 1870 किलोमिटर चा🛣️. फायनली मी राजस्थान बॉर्डरला आलो 🙏. राजस्थान मध्ये टेंपरेचर 10 होता म्हणून मी हॉटेलमध्ये रूम घेतली☺️. राजस्थानमध्ये पहिल्यांदा केला मी प्रवास 🚚. राजस्थान जिल्ह्याची टीपी बाराशे रुपये आहे 💵. माउंट आबू पहिल्यांदा बघितला मी 😳. राजस्थानची माणसं खूप प्रेमळ आहेत. राजस्थानमध्ये पहिल्यांदा घेतलेला अनुभव खूप छान होता पोलिसांनी त्रास अजिबात दिला नाही 🥰. मी केला सर्वात मोठा एक्सप्रेस हायवे चा प्रवास जामनगर टू अमृतसर 🛣️. जामनगर अमृतसर हायवेवर डिझेल ची सुविधा नाही आहे🤷. टोटल 397 किलोमीटरचा जामनगर टू अमृतसर हायवे आहे. ह्या ह्या हायवेवर झाला माझा प्रॉब्लेम माझा डिझेल संपला 😲. एक्सप्रेस हायवे सोडून मला बायपासनी बाहेर जावा लागला डिझेल टाकायला🚚. माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा आलो हरियाणा मध्ये👌. हरियाणा बॉर्डरला आलो आणि भयानक थंडी होती🥶. तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद🙏
#information
#trip
#travel
#journey
#driver
#driving
#drive
#village
#pickup
#bolero
#mahindra
#road
#roadtrip
#roadsafety
#express
#mumbai
#dahisar
#daman
#silvasa
#vapi
#vadodara
#gujarat
#gujarati
#bhavnagar
#gandhinagar
#jamnagar
#rajasthan
#rajasthani
#jodhpur
#haryana
#haryanaboard
#panjab
#bhatinda
#amritsar
#panjabi
#patiala
#panjabistatus
#vlog
#vlogger
#vlogging
#vlogs
#vlogvideo
#youtube
#youtuber
#youtubevideo
@jaybhandari6575
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: