सोलापूर ! मार्केट यार्ड चौकात भर रस्त्यात भला मोठा खड्डा, प्रशासनाचे दुर्लक्ष..
Автор: MAHA NEWS KATTA
Загружено: 2025-07-02
Просмотров: 215
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट या चौकात भर रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने गाडी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो . हा खड्डा बुजवण्यासाठी प्रशासन लक्ष देईल का?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: