*❤️💃🕺सण उत्साहाचा आणि सोहळा आनंदाचा 🕺💃❤️🏥मुंबई पोर्ट प्राधिकरण - रुग्णालय ५७ वा वर्धापनदिन⚜️⚜️*
Автор: Surendra Jalgaonkar
Загружено: 2025-11-07
Просмотров: 234
🤹♂🌟🐭सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा !!🐭🌟🤹♀
❤️💃🕺सण उत्साहाचा आणि सोहळा आनंदाचा 🕺💃❤️❤️
🏥🏥मुंबई पोर्ट प्राधिकरण - रुग्णालय🏥🏥
⚜️⚜️५७ वा वर्धापनदिन :- ०४ नोव्हेंबर २०२५⚜️⚜️
📯🎉📯दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२५, मंगळवार रोजी ५७ वा वर्धापन दिन वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरण रूग्णालयात सत्यनारायणाच्या महापुजा आयोजित करण्यात येते व वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून व विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात येतो, या वर्षीही ५७ वा वर्धापनदिन हर्षोउल्हासात व दिमाखात साजरा करण्यात आला.💫🎉
🚩🚩 सालाबाद प्रमाणे याही वर्षी, वडाळा येथील🏛मुंबई पोर्ट प्राधिकरण🏛 🏥🏥 वैद्यकिय विभागातर्फे विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. त्याची एक झलक💃🕺
🪗🪕आधुनिक भारताचे शिल्पकार.. लहान मुलांची आवड असणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ज्यांचा जन्मदिन 'बालदिन' म्हणून साजरा होतो. 🤹♂🌟🐭 त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन. 🐭🌟🤹♀आणि सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा !!🎺🪗🎷
🩷❤️दिल हैं छोटासा, छोटीसी आशा, मस्ती भर मन में छोटीसी आशा🩷🩷
🎙️🎙️ गायिका / Singer : श्रीमती सुजाता दळवी🎙️🎙️
🎙️🎙️गाणे / Title: ❤️दिल है छोटा सा, छोटी सी आशा मस्ती भरे मन की - dil hai chhoTaa saa, chhoTii sii aashaa mastii bhare mana kii❤️🎙️🎙️
चित्रपट / Film: रोजा-(Roja)
🎹🎼🎸संगीतकार / Music Director: ए. आर. रहमान-(A. R. Rahman)🎷🎺🪗
✒️✒️गीतकार / Lyricist: ( Mani Rathnam )✒️✒️
👇🏻व्हिडिओची लिंक क्लिक करा 📎 👇👇
• *❤️💃🕺सण उत्साहाचा आणि सोहळा आनंदाचा 🕺💃❤️🏥म...
🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण वेळ :- ०४.४५🎥🎥
👶👧🧒मुलं म्हणजे प्रेमाचं सर्वात शुद्ध रूप…👦👩🧑
त्यांच्या छोट्या हातांत आपणाला जीवनाला नवा आकार देण्याची प्रेरणा मिळते.त्यांचं हसू म्हणजे मनाला पुन्हा उमेद देणारी सकाळ,आणि त्यांची स्वप्नं म्हणजे जगाला उजळवणारा भविष्यातील प्रकाश....!!
या बालदिवशी ठरवूया—
त्यांना प्रेमाने वाढवू,
संस्कारांनी घडवू,
आणि त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी मजबूत पाया देऊ...
कारण मुलं आजची नाहीत,
ते आपला उद्याचा अभिमान आहेत!!
🤹♂🐼🐰🌹🇮🇳🌹🐰🐼🤹♀
*┈┉┅━❀꧁मुंपोप्रारूग्णालय꧂❀━┅┉┈*.
🎥🎥भाग पहिला :- ( १ )🎥🎥
👇🏻व्हिडिओची लिंक क्लिक करा 📎 👇👇
• ❤️💃🕺सण उत्साहाचा सोहळा आनंदाचा 🕺💃❤️मुंबई प...
🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण वेळ :- ०१.४४.५३🎥🎥
🎥🎥भाग दुसरा :- ( २ )🎥🎥
👇🏻व्हिडिओची लिंक क्लिक करा 📎 👇👇
• ❤️💃🕺सण उत्साहाचा सोहळा आनंदाचा 🕺💃❤️मुंबई प...
🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण वेळ :- ०१.१२.३५🎥🎥
▶️ माझ्या You tube चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘 करा व व्हिडिओ आवडल्यास👇▶️
/ @surendrajalgaonkar1495
लाईक 𝗟𝗜𝗞𝗘👍🏻
कमेंट 🗂️
शेअर 𝗦𝗛𝗔𝗥𝗘 ⤴️
करायला विसरु नका....
#मुंबईपोर्टप्राधिकरणहॉस्पिटलवडाळा
#मुंबईपोर्टप्राधिकरण
#मुंबईपोर्टप्राधिकरणहॉस्पिटल
#मुंबईपोर्टप्राधिकरणहॉस्पिटलकराओकेकल्ब
#हॉस्पिटलसांस्कृतिकमनोरंजनसमिती
#श्रीसुरेंद्रजळगांवकर
#surendrajalgaonkar
#learnsomethingdifferenteveryday
#श्रीगुरूदेव
🎥🎥❀꧁व्हिडिओ सौजन्य:- श्री|सु|रें|द्र| ज|ळ|गां|व|क|र, का| र्या| ल| य| अ|धि|क्ष|क, चि|कि|त्सा| वि|भा|ग|, मुं|ब|ई| प|त्त|न| प्रा|धि|क|र|ण| हॉ|स्पि|ट|ल|, व|डा|ळा|, मुं|ब|ई| ४|०|०|०|३|७|꧂❀
🕉️🕉️||श्री|गु|रु|दे|व||🕉️🕉️
┈┉┅━❀꧁मुंपोप्रारूग्णालय꧂❀━┅┉┈
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: